"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
वजीर-उद्-दौला [[रावबहादुर]] '''सरदार माधवराव विनायकराव किबे''' (जन्म: इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : ), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे एक विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते.▼
▲वजीर-उद्-दौला [[रावबहादुर]] '''सरदार माधवराव विनायकराव किबे''' (जन्म : इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : इंदूर, १२ ऑक्टोबर १९६३), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे
==शिक्षण==▼
मूळचे कोकणातले संगमेश्वर येथे राहणारे किबे यांचे पूर्वज उत्तर पेशवाईत होळकरांच्या इंदूर संस्थानात स्थलांतरित झाले व तेथे होळकरांच्या संस्थानात अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथेच या घराण्याला सरदार हा 'किताब मिळाला.
▲==शिक्षण==
सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्यूर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.
==विवाह==
त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील [[कमलाबाई किबे|कमलाबाईशी]] झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या.
==लेखन==▼
==मानसन्मान==▼
सरदार किबे यांनी इंदूरात मराठी साहित्याची फार सेवा केली. इंदूर येथे मराठी भाषिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते एक सदस्य होते. किबे यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासाबरोबरच राजकारण, अर्थकारणाचाही अभ्यास होता. याचबरोबर पुराण वास्तुशास्त्राचा व संस्कृत-मराठी- हिंदी साहित्याचा व्यासंग होता. पुराणवास्तुशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधनात्मक असे विवेचनात्मक निबंधलेखन केले.
* लीग ऑफ नेशन्स (इंग्रजी ग्रंथ)▼
* हिंदुस्थानातील संस्थाने (इंग्रजी ग्रंथ, मूळ नाव ‘मध्य हिंदुस्थानातील गॅरेंटीड संस्थाने’)▼
* करन्सी पॉलिसी ऑफ इंडियन स्टेट्स (इंग्रजी ग्रंथ)▼
* रामायण- लंकेचा शोध’ आणि ‘मोहंजोदडो - संस्कृतीच्या नाशाची कारणे (अभ्यासपू्र्ण लेख)
* अनेक प्रतिष्ठित मराठी, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये नियमित लेखन. ▼
==दानशूरता==▼
सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.▼
==बांधकामे==▼
* उज्जैनला क्षिप्रा नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा [[रावबहादुर]] माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.▼
* पुणे जिल्ह्यातील [[रांजणगाव]] या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबे कदाचित [[रावबहादुर]] किब्यांचे पूर्वज असावेत.▼
▲==मानसन्मान==
* सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद करून घेण्यात आले.
* सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स ची फेलोशिप प्रदान करण्यात आली.
Line ६० ⟶ ७५:
* १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
* देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी ब्रिटिश सरकारने, सरदार किबे यांना [[रावबहादुर]]या उपाधीने सन्मानित केले.
▲==दानशूरता==
▲सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.
▲==बांधकामे==
▲* उज्जैनला क्षिप्रा नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा [[रावबहादुर]] माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.
▲* पुणे जिल्ह्यातील [[रांजणगाव]] या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबे कदाचित [[रावबहादुर]] किब्यांचे पूर्वज असावेत.
▲==लेखन==
▲* लीग ऑफ नेशन्स (इंग्रजी ग्रंथ)
▲* हिंदुस्थानातील संस्थाने (इंग्रजी ग्रंथ)
▲* करन्सी पॉलिसी ऑफ इंडियन स्टेट्स (इंग्रजी ग्रंथ)
▲* अनेक प्रतिष्ठित मराठी, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये नियमित लेखन.
==बाह्य दुवे==
|