"चंद्रकांत काकोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंद्रकांत कल्याणदास काकोडकर (जन्म : काकोडा-गोवा, जन्म २१ मार्च १९...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==चंद्रकांत काकोडकर यांच्या कादंबऱ्या (एकूण ३००)==
* अग्निदिव्य (या कादंबरीवरून 'धाकटी बहीण' हा मराठी चित्रपट निघाला)
* अनुराग
* अपघात
* अभिमान
* अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा
* अशी तुझी प्रीती (या कादंबरीवरून 'मै तुलसी तेरे आंगन की ' हा हिंदी चित्रपट निघाला.)
* आग आणि पाणी
* आसावरी (या कादंबरीच्या आधारे तेलगू चित्रपट निघाला).
* उमलली एक भावना
* कुणाच्या स्वातंत्र्यासाठी
* कौशल्य
* खोड झिजे चंदनाचे
* गर्जा जयजयकार (या कादंबरीला सुवर्णपदक मिळाले).
* गोमांतका ... जागा हो
* जखम
* जागृती
* जादुगारा सांग मी तुला कशी भाळले?
* जाळ्यात गावला मासा
* जीवनसाथी
* तुफान मेल
* तेजस्विता
* दानत
* नकळत सारे घडले
* नच सुंदरी करू कोपा
* निसर्गाकडे
* पितळी शहर
* प्रतिष्ठा (या कादंबरीवर हिंदी चित्रपट निघाला)आणि '
* सुचित्रा (ही बंगाली जीवनाच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी आहे.)
* प्रीत जन्मांतरीची
* फिरून भेटशील का?
* बळी
* भैरवी
* मजवरी तयांचे प्रेम खरे
* मला जगायचं आहे ..
* मी तुझी जोडीदार
* मृगजळ
* वहिनी तू जाऊ नकोस
* वेदना
* संगीता
* साथीला तूच हवास
* सापळा
* सुचित्रा (ही बंगाली जीवनाच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी आहे.)
* सुपर मार्केटवरील दरोडा
* हाॅटेल लव्हीना
 
==सन्मान==