"हरिकेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
ऑस्ट्रेलियातील धुळीच्या वादळाला विली-विली म्हणतात.
 
पश्चिम बंगाल आणि बांगला देशांत होणाऱ्या स्थानिक गडगडाटी वादळांना कालबैसाखी (Nor'westers) म्हणतात. आसामात या वादळांना बोर्डोसिला (Bordoisila) म्हणतात. ही वादळे विशेषत: वैशाख महिन्यात होतात.
 
महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मेघगर्जनेसहित होणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात. २७ सप्तेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात सूर्य हस्त नक्षत्रात असतो, म्हणून हे नाव. पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊस, आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला आसळकाचा पाऊस, मघा नक्षत्रातील कडाडत पडणाऱ्या जोरदार पावसाला सासूचा पाऊस, १५ मे ते ८ जून या काळात पडणाऱ्या गडगडाटी पावसाला मृगाचा पाऊस अशीही नावे आहेत. (सूर्य ८ जून ते २१ जून या काळात मृग नक्षत्रात असतो.)
 
==हरिकेन कंदील==
"https://mr.wikipedia.org/wiki/हरिकेन" पासून हुडकले