"बहिर्जी नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६१:
 
==पुस्तक==
* बहिर्जीच्या जीवनावर पंडित कृष्णकांत नाईक यांनी लिहिलेले 'बहुरूपी हेर बहिर्जी नाईक' हाहे छोटेखानी-२४पानी- पुस्तक आहे. (याच लेखकाचे 'बुद्धीसागर नाना फडणीस' हे ३२ पानी पुस्तक आहे.)
 
==चित्रपट==
[[भालजी पेंढारकर]]ांनी 'बहिर्जी नाईक' नावाचा चित्रपट १९४३ साली काढला होता. चित्रपटात शांता जाधव, [[विमल कर्नाटकी]], सूर्यंकांत, [[मास्टर विठ्ठल]], ग्रामोपाध्ये, जयशंकर दानवे, गणपत बकरे, झुंझारराव पवार, [[ग.दि. माडगुळकर]], प्रभाकर मुजुमदार, विनय काळे, [[बर्चीबहाद्दर]], शंकरराव भोसले यांच्या भूमिका होत्या. संगीत [[ग.दि. माडगुळकर]] यांचे होते. हा प्रभाकर पिक्चर्सचा पहिला चित्रपट होता.