"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ८०:
==पेशव्यांच्या इतिहासावरील ललितेतर पुस्तके==
* आनंदीबाई पेशवे (म.श्री दीक्षित)
* थोरले बाजीराव पेशवे (बालवाङ्मय, डाॅ. विजय तारे-इंदूर, वरदा प्रकाशन)
* वादळवारा : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची कहाणी (मनोहर साळगांवकर)
* पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
Line ९६ ⟶ ९७:
* प्रतापी बाजीराव - लेखक [[म.श्री. दीक्षित]]
* श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे ([[ना.के. बेहरे]]. १९२९
* पेशवे बखर (संपादक - काशिनाथ नारायण साने, पुन:प्रकाशन, वरदा प्रकाशन)
* सरदार बापू गोखले (सदाशिव आठवले)
* बाळाजी बाजीराव - लेखक [[म.वि. गोखले]]
Line १०४ ⟶ १०६:
* '''’मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात : प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७ ते १८१८)’''' हे डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेले पुस्तक पुण्यातील व गुजरातमधील पेशवाई काळातील अस्सल अप्रकाशित कागदपत्रांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अंमलाखाली होता. या भागावर पेशव्यांच्या शासन व्यवस्थेची, त्यांच्या महसूल, न्याय आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. याशिवाय गुजरातमधील जनतेचे सामाजिक व धर्मिक जीवनाचीही ओळख या पुस्तकातून होते. या काळात महसूल वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना कशा प्रकारे अनेक सवलती देत होते, गुजरातमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम रयतेसाठीसुद्धा कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या, या पेशव्यांच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची माहिती या पुस्तकात आहे.
* रणधुरंधर थोरले माधवराव (पंडित कृष्णकांत नाईक)
* श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे, १९३७, पुनरावृत्ती, वरदा प्रकाशन, २०१७) : या पुस्तकात [[न.चिं. केळकर]] यांनी दिलेला अभिप्राय आहे, व परिशिष्टात [[सावरकर|सावरकरांचा]] बक्षिसप्राप्त निबंध आहे.
* दौलतीचे रणधुरंधर रघुनाथराव पेशवा (मदन पाटील)
* राघोभरारी - लेखक वासुदेव [[बेलवलकर]]
|