"निनाद फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
२ कोणत्याही संस्थेचे निनादला आर्थिक पाठबळ नाही, आत्तापर्यंत संस्थेचे उपक्रम हे महिन्याला सर्व सदस्यांकडून किमान ५० रु. योगदान जमा करून झाले आहे.
 
३ ‘निनाद’ लाच्या सदस्यांची आर्थिक पाठबळक्षमता असावेपाहिली असेजात बंधननाही नसतेतर, तर त्याच्या सभसदांच्यायासभासदांच्या गुणकौशल्याना आणि सहभागाला महत्त्व असते.
 
४ ‘निनाद’ मधील सदस्यांबरोबरच नवीन सदस्यांच्या मदतीने ‘निनाद’ चा विकास होत आहे.
ओळ २३:
* संस्थेने २०१९-२०२० या वर्षात सासवड मधील जाधवगड येथे ५५ कडुलिंबाची झाडे लावली. ह्या झाडांची नियमित काळजी घेतली जाते.
* दौंड तालुक्यातील पारगाव या गावामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून ११० झाडे लावली.
* गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुस्थितीत असलेले कपडे गोळा केले आणि त्या कपड्यांचे वाटप !(कोणत्या गावात?).
* म.ए.सो. ने आयोजित केलेल्या विद्यादान निधी या उपक्रमाअतंर्गत “निनाद फाउंडेशनतर्फे”फाऊंडेशनतर्फे” होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आलीकेली.(कुठल्या विद्यार्थ्यांना?)
* दौंड तालुक्यातील पारगावमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे, पाटी-पेन्सिल,व पणत्यांचे वाटप करण्यातपणत्या आलेवाटल्या.
* दौंड तालुक्यातील नानगाव (अमोनिमाळ) येथील जि.प प्राथमिक शाळा अमोनिमाळ या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा साहित्य वाटपयांचे करण्यातवाटप आलेकेले.
* हुशार आणि होतकरू मुलांना वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, बक्षिसहुशार आणि होतकरू मुलांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेवाटले.
* मकर संक्रातीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांना धान्य देऊन (धान्याचे त्यांनी काय केले?) त्यांच्यासोबत सण साजरा केला.
* सांगली मध्येसांगलीमध्ये ओढवलेल्या प्रसंगात (कोणत्या प्रसंगात आणि केव्हाच्या?) “निनाद फाउंडेशन”फाऊंडेशन”ने तेथील नागरिक (!) विद्यार्थांना '''शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या ज्ञानर्जनामध्ये भर''' पडण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
 
====== आत्तापर्यंत निनाद(म्हणजे केव्हापर्यंत?) निनाद फाउंडेशनलाफाऊंडेशनला काम करण्यास संधी मिळालेल्या ठिकाणांची नावे : ======
 
* पारगाव
ओळ ४०:
* निमोणे
* न्हावरा
* जाधवगड, (सासवड)
* अंकलखोप, (सांगली)
* मातोश्री वृद्धाश्रम ,(पुणे)
 
 
<br />
 
====== संदर्भ: ======
 
* http://darpannews.co.in/?p=6359