"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
एन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे.
 
संगीतकार [[सी. रामचंद्र]] आणि संगीतकार [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]]चे गुरू ॲँथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲँथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले. त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेले 'अमर अकबर अँथनी' चित्रपटातले 'माय नेम इज अँथनी गोनसाल्हिस' हे गाणे रचलेले होते. ॲँथनी गोनसालव्हिस यांच्या खेरीज एन. दत्तांना त्यांचे गोवेकर मित्र [[चिक चाॅकलेट]], जो गोम्स व जाॅन गोम्स, फ्रँक फर्नांड, सबॅस्टियन आणि दत्ताराम यांनी संगीतसृष्टीत स्थिरावण्यास मदत केली.
 
==एन. दत्तांचे संगीत असलेले दिलेले हिंदी/मराठी चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/एन._दत्ता" पासून हुडकले