"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
त्याच सुमारास दत्तांना त्यांचे चंद्रकांत भोसले भेटले. भोसले त्यावेळी [[शंकर जयकिशन]] यांच्या वाद्यवृंदात काम करीत. दत्ताही त्यांच्या गटात सामील झाले. ते गातही असत आणि वाजवतही असत. अचानक दत्तांचा संपर्क एस.डी बर्मन ([[सचिनदेव बर्मन]]) यांच्याशी आला. दत्तांचे गाणे य़कून बर्मदा खूश झाले. आणी गाण्याचे संगीतही दत्तांचेच आहॆ हे समजल्यावर त्यांनी दत्तांना आपले साहाय्यक म्हणून घेतले. दत्तांना समजले की ईतकी वर्षे आपण ज्या संगीताचा मागे भटकत होतो, त्या संगीत महासागराच्या काठाशी आपण पोचलो आहोत. यानंतर द्त्तांनी संगीताच्या या महासागरात डुबक्या घेऊन घेऊन आकंठ स्नान केले. पाच वर्षाच्या काळात एन. दत्ता यांनी बुझदिल (१९५१), सजा (१९५१), बाजी (१९५१), बहार (१९५१), जाल (१९५२), जीवन ज्योति (१९५३) यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी सचिनदेवांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. बाजी आणि जालचे शीर्षक संगीत पूर्णपणॆ एन. दत्तांचे होते.
 
त्यांच्याएन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळटाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे.
 
संगीतकार [[सी. रामचंद्र]] आणि संगीतकार [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]]चे गुरू ॲँथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲँथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले.
 
==एन. दत्तांचे संगीत असलेले दिलेले हिंदी/मराठी चित्रपट==
Line २९ ⟶ ३१:
* बाळा गाऊं कशी अंगाई (मराठी, १९७७)
* बुझदिल (साहाय्यक संगीत दिगदर्शक, १९५१)
* मिलाप (१९५५)
* सजा (साहाय्यक संगीत दिगदर्शक, १९५१)
 
==एन. दत्ता यांचे संगीत असलेली काही प्रसिद्ध चित्रपट गीते आणि त्यांचे चित्रपट==
* अश्को ने जो पाया है, वो गीतों ने दिया है (चाँदी की दीवार १९६४, गायक - [[तलत मेहमूद]])
* इन उजले महलों के तले, हम गंदी गलियों मे पले (भाई बहेन १९५९, गायिका - [[आशा भोसले]], गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* चोरी-चोरी मेरे गली में आना है बुरा, (जाल १९५२, गायिका - [[लता मंगेशकर]] आणि इतर, गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा (धूल का फूल १९५९, गायक - [[मोहम्मद रफी]])
* प्यार की बहार ले के, दिल की बहार ले के, आजा रे आजा परदेसिया (बहार १९५१, गायिका - [[शमशाद बेगम]], गीतकार - [[राजेंद्र कृष्ण]])
* मैं तुम्हीं से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है (ब्लॅक कॅट १९५९, गायिका - [[लता मंगेशकर]])
* मैंने चाँद और सितारों की तमन्ना की थी, मुझे रातों की स्याही के सिवा और कुछ न मिला (चंद्रकांता १९५६, गायक - [[मोहम्मद रफी]])
* यह रात, यह चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दासताँ (जाल १९५२, गायक - [[हेमंत कुमार]], गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* ये किसका लहू है कौन मरा, ऐ रहबर-ए-मुल्क़-ए-क़ौम बता (धर्मपुत्र १९६०, गायक - [[महेंद्र कपूर]])
* सैंया दिल में आना रे, आके फिर ना जाना रे, छम छमाछम छम (बहार १९५१, [[शमशाद बेगम]], गीतकार - [[राजेंद्र कृष्ण]])
 
 
Line ३६ ⟶ ५१:
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १९८७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एन._दत्ता" पासून हुडकले