"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
* शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने [[अंदमान आणि निकोबार|अंदमान]]मधील पोर्टब्लेअरमध्ये मार्च २०१०मध्ये शिवसंघाचे संस्थापक कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी सावरकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. [[अंदमान आणि निकोबार|अंदमान]]च्या इतिहासात सावरकरांच्या साहित्यावरचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला.
* शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दुसरे [[सावरकर]] साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०१२ रोजी श्रीलंकेत भरले होते. अध्यक्ष [[निनाद बेडेकर]] होते.
* [[सावरकर]] सेवा संस्था आणि सावरकर मित्र मंडळ यांनी भरवलेले १ले [[सावरकर]] विश्व संमेलन मॉरिशसमध्ये भरले होते.
* [[सावरकर]] सेवा संस्थेने भरवलेले २रे [[सावरकर]] विश्व संमेलन दुबईमध्ये भरले होते.
* [[काठमांडू]] ([[नेपाळ]]) मध्ये तिसरे [[सावरकर]] मराठी विश्‍व साहित्य संमेलन ११-२-२०१३ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे होते.
* तिसरे [[सावरकर]] विश्व संमेलन २०-४-२०१३ रोजी [[सावरकर]] सेवा संस्था, लंडनचे महाराष्ट्र मंडळ आणि [[औरंगाबाद]] येथील [[सावरकर]] प्रेमी मंडळ लंडनमध्ये भरवणार आहे.
ओळ २१:
* ३१वे 'स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने कल्याण येथे १६ जून २०१९ रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक, सावरकर अभ्यासक व व्याख्याते सच्चिदानंद शेवडे होते.
 
==सावरकर विश्वसाहित्य संमेलन==
 
* ५-६ सप्टेंबर २०१५ या काळात अंदमानमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.
* २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.