"ज्येष्ठांचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
या ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीनशेहून अधिक ज्येष्ठांचा सहभाग होता. व्याख्याने, परिसंवाद, काव्य संमेलन आदींत नामवंत साहित्यिक व कवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता.
* ४थे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन : पुणे. दिनाखक - ११ फेब्रुवारी २०१९. आयॊजक - मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (पुणे)