"एकविरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट मंदिर|coordinates={{coord|18|47|00|N|73|28|14|E|type:landmark_region:IN|display=inline}}|location=कार्ले लेणी|architecture=|creator=|proper_name=एकवीरा आई मंदिर|चित्र=Ekviradevi1.jpg|स्थान=महाराष्ट्र|देवता=एकवीरा आई}}
'''एकवीरा आई''' हेही एक हिंदू देवता आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=a9UBAAAAMAAJ&q=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80&dq=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiB6ND1_NflAhVafX0KHaVqCiQQ6AEINTAC|title=Āpale deva, āpalī daivate|last=Devale|first=Shambhurav Ramchandra|date=1963|publisher=Śrī Lekhana Vācana Bhāṇḍāra|language=mr}}</ref> हिंदू धर्मामध्ये '''एकवीरा''' देवीची [[रेणुका]] या नावाने देखील [[भारत]] आणि [[नेपाळ]] या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी [[परशुराम|परशुरामांची]] आई म्हणून '''एकवीरा''' देवीची [[रेणुका]] या नावाने देखील उपासना केली जाते.
 
== एकवीरा आईआईचे मंदिरदेऊळ ==
'''एकवीरा आई मंदिर''' हे एक हिंदू मंदिर असून ते महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ [[कार्ले लेणी|कार्ला लेण्यां]]<nowiki/>जवळ स्थित आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=WKQ0DwAAQBAJ&pg=PA132&dq=ekvira+aai&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjA0KLt-9flAhUZfisKHcNiBukQ6AEIJzAA#v=onepage&q=ekvira%20aai&f=false|title=“A GEOGRAPHICAL STUDY OF FAIRS AND FESTIVALS IN PUNE DISTRICT”|last=GURAV|first=Dr MAHADEV D.|publisher=Lulu.com|isbn=9781387136025|language=en}}</ref> एके काळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या या लेण्यांमध्ये आता एकवीरा देवीची उपासना केली जाते. प्रामुख्याने [[आगरी]]-[[कोळी समाज|कोळी समाजा]]<nowiki/>चे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातीलसमाजांतील लोकांकडून विशेषतः [[चांद्रसेनीय कायस्थ प्रभू|सीकेपी]] आणि [[दैवज्ञ ब्राह्मण]] यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे [[कुलदैवत]] आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामबांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्त्वात आहे.आहेत, असे या मंदिराच्या वास्तूच्या योजनेचावास्तूचा आढावा घेताना ही बाब लक्षात आलीयेते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा [[शारदीय नवरात्र]] आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.<ref>{{cite book|author=सुबोध कपूर|title=द इंडियन एन्सायक्लोपीडिया|url=https://books.google.com/books?id=gxIpYtnyzu4C&pg=PA2042|accessdate=23 एप्रिल 2012|date=1 जुलै 2002|publisher=कॉस्मो पब्लिकेशन्स|isbn=978-81-7755-257-7|page=2042|first=|year=|location=|pages=}}</ref>
 
== दंतकथा ==
पौराणिक कथेनुसार हे मंदिर [[पांडव|पांडवांनी]] त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही [[भक्तिमार्ग|भक्ती]] पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा [[रेणुका]] मातेचा अवतार आहे.
 
तथापि, कार्बन डेटींगनुसारडेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे - इ.स.पूर्व दुसर्‍यादुसऱ्या शतकापासून ते दुसर्‍यादुसऱ्या शतकापर्यंत आणि 5 व्या५व्या शतकापासून ते 10 व्या१०व्या शतकापर्यंत.
 
== स्थान ==
सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारेबऱ्याच steps००पायऱ्या पायर्‍याचढाव्या चढणेलागतात. आवश्यकएकवीरा आहे.देवीचे हे आजूबाजूलामंदिर आजूबाजूच्या पुरातत्वपुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे.
[[चित्र:Goddess_Ekvira_Temple_and_karla_Caves.jpg|इवलेसे| एकवीरा आई मंदिर आणि कार्ले लेणी ]]
 
== कसे याल ==
लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून ५ किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून ४९ कि.मी. मुंबई शहर (महाराष्ट्र) पासूनमुंबईपासून ९७ कि.मी आहे.. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एकविरा" पासून हुडकले