"दत्ता केशव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दत्ता केशव (पूर्ण नाव - दत्ता केशव कुलकर्णी) (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : १८ जानेवारी २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नावाजलेले नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते.
 
गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे निव्वळ पोटापाण्यासाठी चित्रपटांच्या मायावी दुनियेत सन १९६०च्या१९६४ दशकातसाली आले आणि ४२ वर्षे टिकले. ते आले त्यावेळी [[अनंत माने]], [[दत्ता धर्माधिकारी]], [[भालजी पेंढारकर]], [[राजा परांजपे]] यांच्यासारखे नामवंत दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असताना दत्ता केशव यांनी स्वत:ची वाट शोधली आणि नवी ओळख निर्माण केली.
 
कौटुंबिक चित्रपट ही दत्ता केशव यांची खासियत होती. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता.
 
==दत्ता केशव यांचे चित्रपट==