"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५६:
* दिवाळी दिवाळी आली, हासत नाचत खेळत आली (चित्रपट - माणूस, गायिका - [[शांता हुबळीकर]], संगीतकार - [[मास्टर कृष्णराव]], कवी - [[अनंत काणेकर]]?)
* दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार, घरोघरी (चित्रपट - माझा मुलगा-१९७६, गायिका - [[अनुराधा पौडवाल]], कवी आणि संगीतकार - [[यशवंत देव]])
* दिव्या दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा, गड्यांनो आनंद लुटू या चला (कवयित्री : मृण्मयी लिमये)
* भाऊबीज बघ उद्या सकाळी, तेल लावू मज न्हावू घालू, अंगा माझ्या येईल वास, घम घम घम, ताई घम घम घम (जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले