"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →मृत्यू खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ २२७:
* युगपुरुष (महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरू (जैन तत्त्ववेत्ते श्रीमद् रामचंद्रजीं)वरील मूळ गुजराथी नाटक. लेखक - [[उत्तम गाडा]]. नाटकाचे गुजराथी, मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषांत प्रयोग होत असतात. (एप्रिल २०१७)
* सरदार (गांधींच्या भूमिकेत अन्नू कपूर) (चित्रपट इंगजीत डब झाला आहे.)
* सेलेब्रेटिंग दि महात्मा (हिंदी लघुपट, निर्माता राजकुमार हिरानी; कलावंत - आमिर खान, आलिया भट्ट, कंगना राणावत, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहरूख खान, सलमान खान, सोनम कपूर आहुजा.)
* हे राम (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - कमल हसन) (गांधींच्या भूमिकेत [[नसीरुद्दीन शाह]])
|