"धूळपाटी/गोटा, टक्कल आणि चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्षू यांच्या केसांचा गोटा असतो. बहुते...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्षू यांच्या केसांचा गोटा असतो. बहुतेक प्रकारचे हिंदू संन्यासी गोेटेवाले असतात. शेंडी ठेवणारे दक्षिणी आणि उत्तर हिंदुस्तानी ब्राह्मण यांची शेंडी वगळल्यास केसांचा गोटाच असतो. सर्व पेशवे शेंडीवाले होते. मौंजीबंधनाच्या वेळी मुंज्या मुलाच्या केसांचा गोटा करायचा प्रघात आहे. हिंदुधर्मीय बाळाला जन्मत: आलेले जावळ (केस), 'जावळ काढणे' नावाचा धार्मिक विधी करून काढतात आणि त्या केसाचात्याचा गोटा करतात.
 
[[श्यामची आई]] चित्रपटात श्यामचा गोटा दाखवला आहे. अभिनेत्री [[शबाना आझमी]]ने तिच्या वाॅटर नावाच्या चित्रपटासाठी केसांचा गोटा केला होता. ती बरेच दिवस हा गोटा मिरवत फिरत होती.
 
विधवा स्त्रीचे केशवपन करून तिला टकली करायची कुप्रथा मराठी ब्राह्मणांत होती. अन्य ब्राह्मणांतही असावी. काशीमध्ये अशा अनेक केशविहीन स्त्रिया दिसतात.
 
चित्रपटांतील टकलू माणसाची भूमिका करणारा पहिला प्रसिद्ध नट म्हणजे [[डेव्हिड]]. त्याचे टक्कल नैसर्गिक होते. बूट पाॅलिश चित्रपटातील जेलमध्ये अनेक कैदी टक्कलवाले दाखवले आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या टकलावर तबला वाजवत [[डेव्हिड]]ने 'लपक झपक तू आ रे बदरवा, सर की खेती सूख रही है' हे बहारदार गाणे म्हटले आहे. दरबारी कानडा रागातले हे गाणे [[मन्ना डे]]ने गायले आहे. संगीत [[शंकर जयकिशन]] यांचे होते.
 
१९८४मध्ये आलेल्या सारांश चित्रपटात [[अनुपम खेर]]ने त्याच्या नैसर्गिक टकलासह हीरोचे काम केले आहे. हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा हा पहिला टकलू.
अंकुर चित्रपटात
 
 
टक्कल पडलेल्या माणसाचे काम करणारे अन्य चित्रपट कलावंत आणि त्यांचे चित्रपट :
#अंतरा माळी - ॲन्ड वन्स अगेन (हिंदी)
#[[अमरीश पुरी]] - इंडियाना जोन्स ॲन्ड टेंपल ऑफ डूम्स (इंग्रजी, हाॅलिवूड चित्रपट)
#अर्जुन कपूर - पानिपत
#[[अक्षयकुमार]] - हाऊसफुल 4 (हिंदी चित्रपट)
#[[आमिरखान]] - गझनी
#आयुष्मान खुराना - बाला
#[[दिलीपकुमार]] - बी.आर चोपरांचा चित्रपट, चाणक्य चंद्रगुप्त (१९८०च्या दशकातला). पण हा चित्रपट आर्थिक चणचणीमुळे प्रकाशित झाला नाही.
#[[रजनीकांत]] - शिवाजी
#रणवीर सिंह - बाजीराव मस्तानी
#[[राहुल सोलापूरकर]] - थरथराट - टकल्या हैवानाच्या भूमिकेत [[राहुल सोलापूरकर]], मराठी, १९८९.
#[[शाहिद कपूर]] - हैदर
#श्वेता त्रिपाठी - गाॅन केश (Gone Kesh, हिंदी चित्रपट, २०१९)
#[[संजय दत्त]] - शमशेरा
#सनी सिंह - उजडा चमन
#सागर कारंडे - चला हवा येऊ द्या (मराठी टी,व्ही सीरियल, टकलू हैवानाच्या भूमिकेत [[सागर कारंडे]])
 
 
(अपूर्ण)
 
 
 
 
 
[[वर्ग:केस]]
[[वर्ग:चित्रपट]]