"मृगजळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
प्रकाशकिरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस '''[http://hyperphysics.phy-astr.gsu.edu/hbase/atmos/mirage.html मृगजळ]''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mirage'', ''मायरेज'' ;) म्हणतात.
 
थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे काहीवेळासाठी तरी थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर असतो. सूर्याकडून येणारे प्रकाशकिरण घन हवेतून कमी घन हवेत शिरताना वक्रीभूत होतात, आणि परिवर्तित होऊन वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसाच्या डोळ्यापर्यंत पोचतात. त्यामुळे माणसाला वाळवंटाच्या सपाटीवर आजबाजूच्या झाडांची किंवा आकाशाची प्रतिमा दिसते, आणि पाण्याचा भास होतो. माणसेच नव्हे तर मृग (पशू) देखील फसतात. त्यामुळे या प्रतिमेला मृगजळ मृगजळ म्हणतात.
 
थंड हवेच्या थरावरचा गरम हवेचा थार फार काळ टिकत नसल्याने मृगजळे थोड्या वेळातच अदृश्य होतात.
 
मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तन द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून मधून, हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तपमानातील कमी जास्त होण्यामुळे होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मृगजळ" पासून हुडकले