"मा.गो. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: मा.गो. देशमुख हे एक मराठी लेखक आहेत. उमरखेडला प्राध्यापक असलेले द... |
No edit summary |
||
ओळ १:
मा. गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले.
==प्रा. मा.गो. देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके==
* भावगंध (वाङ्मयसमीक्षा विषयक तत्त्वविचार - प्रिंसिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम या विषयावरील पुस्तक)
==पुरस्कार आणि सन्मान==
* १६ फेब्रुवारी १९५० रोजी [[गडचिरोली]] (की चंद्रपूर?) येथे भरलेल्या १२व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
[[वर्ग:मराठी लेखक]]
|