"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले. ▼
▲पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या
या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.▼
==शिखंडीवरील मराठी पुस्तके==
* शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा (सविता दामले; अनुवादित; मूळ लेखक : देवदत्त पट्टनायक)
{{महाभारत}}
|