"नितीश भारद्वाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: नितीश भारद्वाज (जन्म २ जून १९६३) हे दूरचित्रवाणीवरील बी.आर. चोपरा... |
No edit summary |
||
ओळ ४:
त्यानंतर अनेक कृ्ष्ण आले आणि गेले, पण लोकांच्या मनात नितीश भारद्वाज म्हणजे श्रीकृष्ण हे कायम राहिले.
नितीश भारद्वाजांनाही या कामामुळे खूप लाभ झाला असे ते म्हणतात. यानंतर त्यांना कधीही 'स्क्रीन टेस्ट' द्यावी लागली नाही. या कामामुळे नितीशना खूप समाधान मिळाले. त्यांच्या अभिनेत्याच्या कारकिर्दीत कृष्णासारखा पूर्ण मनुष्य, पूर्ण पुत्र, पूर्ण बंधू, पूर्ण योद्धा, पूर्ण मित्र, ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवता येईल असा स्त्रीचा पूर्ण सखा, स्त्रीशक्तीवर पूर्ण विश्वास असलेला माणूस, समाजसुधारक आणि रणनीतिधुरंधर माणूस पडद्यावर साकारायला मिळाला याबद्दल ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात.
==कौटुंबिक==
नितीश भारद्वाज यांच्या आई-वडिलांचे नाव अनुक्रमे साधना उपाध्ये आणि जनार्दन उपाध्ये. पहिल्या पत्नीचे नाव मोनिषा पाटील (१९९१-२००५) आणि दुसरी स्मिता गटे (२००९ पासून).
==काही किस्से==
जयपूरला 'महाभारता'चे शूटिंग चालू असताना, त्यादिवशी काही काम नव्हते म्हणून नितीश तंबूत बसून आराम करीत होते. तेथील गावकरी धरणे धरून बसले होते की
==नितीश भारद्वाज यांच्या भूमिका असलेले चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी मालिका==
* अजब गजब घर जँवाई (हिंदी दूरचित्रवाणीवरील एक कार्यक्रम)
* गीता रहस्य (हिंदी दूरचित्रवाणीवरील एक कार्यक्रम)
* खट्याळ सासू नाठाळ सून (मराठी चित्रपट)
* तुझी माझी जमली जोड़ी (मराठी चित्रपट)
* त्रान गंधर्वन (मलयालम चित्रपट)
* त्रिशाग्नि (हिंदी चित्रपट)
* नाचे नागिन गली गली (हिंदी चित्रपट)
* पसंत आहे मुल्गी (मराठी चित्रपट)
* पितृऋण (मराठी चित्रपट, दिग्दर्शन)
* प्रेम शक्ति (हिंदी चित्रपट)
* महाभारत (हिंदी टी.व्ही. सीरियल)
* रामायण (हिंदी टी.व्ही. सीरियल)
* वि़ष्णुपुराण (हिंदी टी.व्ही. सीरियल)
* संगीत (हिंदी चित्रपट)
==सन्मान आणि पुरस्कार==
* लोकसभेचे सदस्यत्व
(अपूर्ण)
|