"रा.श्री. मोरवंचीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
साचा लावला खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
{{पानकाढा|कारण = संदर्भहीन अविश्वकोशीय लिखाण}}
प्रा. डॉ. '''रा.श्री. मोरवंचीकर''' ([[६ डिसेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]] - ) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. ते ४० वर्षे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास केला व एकूण ५२ पुस्तके लिहिली.
मोरवंचीकर यांनी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्रातील, विशेषत: [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास केला. लोकसंस्कृतीचा इतिहास नदीचा परिसर विचारात घेऊन कुणी केला नव्हता. तसा अभ्यास करणारे व तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे मोरवंचीकर, हे एक जागतिक प्रसिद्धी मिळवणारे इतिहासतज्ज्ञ आहेत.
* देवगिरी-दौलताबाद ॲन आर्किऑलॉजिकल व्ह्यू▼
मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी भारतीय मानसिकतेने केली. त्यासाठी त्यांनी अश्मक-मूलक, पेतनिक, मौर्यसत्ता आणि [[सातवाहन]] या राजसत्तांचा अभ्यास केला. त्यांनी यांनी पैठणमध्ये उत्खनन केले. मलिक अंबरने राजाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाणवठाच किल्ल्यामध्ये कसा आणला हे त्यांनी दाखवून दिले.
* भारतीय जलसंस्कृती स्वरूप आणि व्याप्ती▼
पाण्याच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनेसाठी जनजागृती व्हायला हवी, यासाठी डा. रा.श्री. मोरवंचीकरांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ सुरू केले
==प्रा. डाॅ. रा.श्री. मोरवंचीकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* Indian Waterculture (इंग्रजी)
* इतिहास : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश (अनेक खंड)
▲* देवगिरी-दौलताबाद ॲन आर्किऑलॉजिकल व्ह्यू (इंग्रजी)
▲* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती
* पाणीटंचाईवर उपाय अमृतधारा
* पैठणी - तंत्र व वैभव
* पैठण : थ्रू द एजेस्
* प्रतिष्ठान ते पैठण
* मध्ययुगीन जलसंधारण - जलव्यवस्थापन (देवगिरी-दौलताबाद) (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद : प्रदीप भलगे)
* युगानुयुगे चांदवड
* येई परतूनी ज्ञानेश्वरा
* वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया
* शुष्क नद्यांचा आक्रोश
* सातवाहनकालीन महाराष्ट्र
==मॊरवंचीकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* मराठवाडा विद्यापीठाचा 'जीवनसाधना' हा सन्मान
{{DEFAULTSORT:मोरवंचीकर, रा.श्री.}}
|