"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे म्हणतानागाण्यासाठी तिती तुलनेने सोपी जातात,. दादरा आणि केरवा या तालाच्यातालांच्या पलीकडे यांचीत्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्वाचामहत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व –दीर्घ-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने तेती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.<ref>लोकसंगीत – डॉ. [[सरोजनी बाबर]] सरोजिनी</ref>ही गीते कमीतकमी स्वरात तसेच साध्या सरळ सुरात आढळतात. त्यामुळे ती सहजपणे कोणालाही आत्मसात होऊ शकतात. (ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref)

==लोकसंगीताचे प्रकार==
[[लावणी]], [[भारुड|भारुड,]], [[गोंधळ|गोधळादरम्यान गायली जाणारी गाणी]], [[भोंडला|भोडल्याची गाणी]], [[वासुदेव|वासुदेवाची गाणी]], [[वासुदेवपॊतराज|पोतराजाची गाणी]],पोतराज, भलरी गीते , [[आदिवासी]] गीते, [[पोवाडा|पोवाडे]], [[लावणी|लावण्या]], मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, [[दिवाळी]]ची गाणी, [[लग्न|लग्ना]]ची गाणी, [[कोजागिरी]]ची गाणी, मोटेवरची गाणी [[पाऊस|पावसा]]ची गाणी, गवळण, उदा.सांग राधे काशीजात्यावरची गाणी नटली,वगैरे तुझ्यालोकसंगीताचे वेणीचीप्रकार गाठ ण सुटलीआहेत.जात्यावरची गाणी

==वासुदेवाची गाणी==
वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.

अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला

जनामातेला काम भारी

घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

यावे यावे जगजेठी

तुमच्या नावाची आवड मोठी

खुटीला घालून मिठी

दोन बोलू सुखाच्या गोष्टी
अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..<ref>'एक होता राजा' ([[सरोजिनी बाबर]]) </ref>

==गोकुळीचा चोर==
Line ७१ ⟶ ६९:
झाडावरी मोर काय

बोलतो ऐका <ref>लोकसंगीत – डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref

==गोंंधळ==
गणराया लवकर यावे।

भेट सकळासी द्यावे।

नाचत आले गणपती।

पायी घागर्‍या वाजती।।

==लग्नाची गाणी==
मांडवाच्या दारी | हळदीबाईचहळदीबाईचं वाळवण | नव-यानवऱ्या बाळांचबाळाचं केळवण||

मांडवाच्या दारी हलग्या शिंग्याची एक घाई | नवरा कळशी पाणी न्हाई ||

मांडव घातीला ग | स्येर निश्चल जाईचा छंद, नव-याच्यानवऱ्याच्या आईचा ||<ref>लोकसंगीत डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref>

==पोतराजाची गाणी==
सोमवार आला , बेल दुरडी शंकराला , बेल सांबाला वाहिला

सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला

माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्यालामंगळवारजोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला

==धनगराची गाणी==
पहिले माझे नमन गणपती देवाला |

सुंबरान मांडलं पहिलं माझं ||

सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |

धरतीमातेला मेघराय पित्याला |

मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |

चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला|
ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला

गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला |

जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं

पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर ||

==जोगवा==
जोगवा मागेल देवीचा जोगवा मागेल

दैत्य सारून माळ मी घालेन

हाती बोधाचा झेंडा मी घेईन

भेदरहित वारीला जाईन

जोगवा अनादी निर्गुण प्रकटली भवानी

मोह महिषासुर मर्दाना लागुनी

बहु तापाची करावी तारणी

भक्ता लागुनी पावशी निशाणी

जोगवा नवविध भक्तीच्या नवरात्रा

तरूणपोटी मागेल ज्ञानपुत्रा
धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा
Line १२८ ⟶ १२६:
सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत
रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत
काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||<ref>एक होता राजा-डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref>

==कोजागिरीची गाणी==
Line १३७ ⟶ १३५:
कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड
फुल्या भारता नांदुक्र्या
वड ये ||<ref>एक होता राजा-डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref>

==पावसाची गाणी==
Line १४६ ⟶ १४४:
भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा ||
भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी ||
भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||<ref>लोकसंगीत , डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]] </ref>

==चित्रदालन==
Line १६२ ⟶ १६०:
==हे सुद्धा पहा==
*[[भोंडल्याची गाणी]]
एक होता राजा- डॉ. [[सरोजिनी बाबर]]

लोकसंगीत - डॉ. [[सरोजिनी बाबर]]

==संदर्भ==
Line १७२ ⟶ १७०:
[[वर्ग:मराठी साहित्य]]
[[वर्ग:संस्कृती|महाराष्ट्राची संस्कृती]]
*सासर -माहेर विषयक मराठी व अन्याप्रांतीय लोकगीते -

भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला

भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला

भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट

भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट<ref>जा माझ्या माहेरा - [[सरोजिनी बाबर]] </ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकगीत" पासून हुडकले