"चेन्नई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
}}
 
'''चेन्नई''' (जुने नाव '''मद्रास''') (लिहिण्याची पद्धत) '''चेण्णै''' (स्थानिक उच्चार) (तमिळ्: '''சென்னை/चेण्णै''') हे [[दक्षिण भारत]]ातील एक मोठे [[शहर]] व भारतातील एक [[महानगर]] आहे. तसेच चेन्नई ही [[तमिळनाडू]] या [[राज्य]]ाची [[राजधानी]] देखील आहे. चेन्नई [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] [[कोरोमंडल]] तटावर वसले आहे आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ वर्गचौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून चेन्नई असे करण्यात आले. (चेन्नई हे नाव मुळात स्तानिक वापरात होतेच!)
 
== नावाचा उगम ==
चेन्नईचे नाव चेन्नईपट्टिनमचे लघुरूप आहे. हे गाव सतराव्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या [[फोर्ट सेंट जॉर्ज]]च्या आसपास वसले.
<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=वॅग्रेट|पहिलेनाव=पॉल|शीर्षक=इंडिया, नेपाल|प्रकाशक=नेगेल पब्लिशर्स|स्थान=[[जिनिव्हा]]|दिनांक=१९७७|मालिका=नेगेल्स एनसायक्लेपीडिया-गाइड|पृष्ठे=५५६|आयएसबीएन=9782826300236|ओसीएलसी=4202160}}</ref> चेन्नईपट्टिनम नावाच्या व्युत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत. एकानुसार श्रीकलाहस्तीच्या राजा चेन्नैअप्पा नायकरच्या नावावरुन गावास हे नाव दिले गेले. ब्रिटिशांनी हे गाव नायकरकडून १६३९ मध्ये घेतले. चेन्नई नावाचा पहिला अधिकृत वापर ऑगस्ट १६३९मधील खरेदीखतामध्ये आढळतो. त्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रांसिसफ्रान्सिस डेच्या नावाचा उल्लेख आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.chennai.tn.nic.in/chndistprof.htm#hist |शीर्षक=डिस्ट्रिक्ट प्रोफाइल - चेन्नई|प्रकाशक=Chennai.tn.nic.in |दिनांक= |ॲक्सेसदिनांक=२००९-०९०७}}</ref> दुसऱ्या आख्यायिकेनुसार येथील चेन्न केशव पेरुमल देउळाचेदेवळाचे नाव गावाला दिले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/02/28/stories/2002022800030400.htm |शीर्षक=द हिंदू: फेस बिहाइंडबिहाईंड द नेम |प्रकाशक=हिंदूऑननेट.कॉम |दिनांक=२००२-०२-२८ |ॲक्सेसदिनांक=२००९-०९ृ०७}}</ref>
 
चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" या गावाच्या नावावरून आले आहे. "मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ञांमध्येतज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hindu.com/yw/2007/08/31/stories/2007083150020100.htm |शीर्षक=Young World: And the city grew |प्रकाशक=The Hindu |दिनांक=2007-08-31 |ॲक्सेसदिनांक=2009-09-07}}</ref> इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील [[सॅन्थोम]] या भागात ''Madre de Deus'' हे चर्च बांधुनबांधून घेतले होते. "मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
 
ब्रिटिशांनी ज्यावेळी हा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर काही काळाने "मद्रासपट्टिनम" आणि "चेन्नापट्टिनम" यांचा विलय केला गेला. ब्रिटिशांनी या शहराला एकत्रितपणे "मद्रासपट्टिनम" म्हणायला सुरूवातसुरुवात केली. राज्य सरकारने १९९६ मधे अधिकृतपणे शहराला "चेन्नई" असे नाव दिले. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.hindu.com/2005/09/23/stories/2005092316520600.htm|शीर्षक=Walkout in State Assembly|date=2005-09-23|प्रकाशक=The Hindu|ॲक्सेसदिनांक=2008-09-05}}</ref><ref name=renamed>{{स्रोत बातमी |आडनाव = Tharoor|पहिलेनाव = Sashi|शीर्षक=In India's name game, cities are the big losers|दुवा=http://www.nytimes.com/2002/09/06/opinion/06iht-edtharoor_ed3_.html?scp=1&sq=In%20India%27s%20name%20game,%20cities%20are%20the%20big%20losers%22&st=cse|कृती=International Herald Tribune|date=September 6, 2002|ॲक्सेसदिनांक=2009-09-07}}</ref>
 
== इतिहास ==
 
[[चेन्नैचाचेन्नईचा इतिहास]]
{{Historical populations|type=
|align = left
ओळ ७५:
}}
[[चित्र:Madras City 1909.jpg|thumb|right|The city of Madras in 1909]]
इतिहासामध्ये पहिल्या शतकापासुनशतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचा ठरलेला आहे.<ref name=chendistprofhistory>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक=History
|दुवा=http://www.chennai.tn.nic.in/chndistprof.htm#hist
|कृती=District Profile
|प्रकाशक=Government of India
|ॲक्सेसदिनांक=2007-08-29}}</ref> अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः [[पल्लव वंश|पल्लव]], [[चेर साम्राज्य|चेर]], [[चोळ साम्राज्य|चोळ]], [[पांड्य राजवंश|पांड्य]] आणि [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर]] या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.<ref name=chendistprofhistory/> आता चेन्नईचा एक भाग असणारे मयलापुरमयलापूर शहर हे पल्लव साम्राज्यातील एक महत्त्वाचे बंदर होते. इ.स. १५२२ मधे पोर्तुगिजपोर्तुगीज येथे आले आणि त्यांनी "साओ टोम" (São Tomé) या नावाचे बंदर तयार केले. हे नाव ख्रिश्चन धर्मगुरू थॉमस अपॉस्टल याच्या नावावरून देण्यात आले. <ref name=chennapatnam>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक=Chennai History
|दुवा=http://www.chennaicorporation.com/madras_history.htm
|प्रकाशक=Corporation of Chennai
|ॲक्सेसदिनांक=2007-09-03}}</ref> ज्यानेत्याने इ.स. ५२ ते इ.स. ७० (कितीशे?) च्या दरम्यान धर्मोपदेशनख्रिस्ती धर्मप्रचार केल्याचे मानले जाते. इ.स. १६१२ मध्ये डच लोकांनी शहराच्या उत्तरेला आपले बस्तान बसवले.
 
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.<ref name=chendistprofhistory/> त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी [[सेंट जॉर्ज किल्ला]] बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.<ref name=chendistprofhistory/>
 
१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल काऊंट बौरडोनैसदि ला बोरडोनेस (Bertrand-François Mahé, comte de La Bourdonnais) याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकुनजिंकून घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजुबाजुच्याआजूबाजूच्या गावांची लुटलूट केली.<ref name=chennapatnam/> इ.स. १७४९ मध्ये ब्रिटिशांनी चेन्नईचा Aix-la-Chapelle च्या तहानुसार पुन्हा ताबा मिळवला आणि शहराच्या किल्ल्याची भिंत बांधली जेणेकरून फ्रेंच आणि हैदर अली यांसारख्या हल्लेकरांपासून शहराचे संरक्षण करता येईल. १८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबिजकाबीज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले.<ref>{{cite encyclopedia
|शीर्षक=Madras, India (Capital){{मृत दुवा}}
|दुवा=http://www.1911encyclopedia.org/Madras,_India_(Capital)
ओळ ९८:
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात रेल्वेसेवा सुरू झाली. यानंतर दळणवळण आणि व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी भरभराटीस येत असणारे चेन्नई शहर मुंबई आणि कलकत्ता अशा भारतातील इतर महत्वाच्या शहरांना जोडण्यात आले.
 
जर्मन क्रुझर्सनी २२ सप्टेंबर १९१४ मध्ये चेन्नईच्या तेलआगारावर बॉम्बहल्ला केला. मद्रास हे पहील्यापहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बवर्षाव झालेले एकमेव भारतीय शहर आहे .<ref name=emdenshelling>{{स्रोत पुस्तक
|आडनाव = Playne
|पहिलेनाव = Somerset
ओळ ११०:
|ॲक्सेसदिनांक=2007-10-04}}</ref>
 
भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर चेन्नई शहर मद्रास राज्याची (१९६९ मधे ज्याचे नामकरणनाव तमिळनाडू असे करण्यात आले) राजधानी झाली. इ.स.१९६५ सालच्या, हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या हिंसक दंगलींनी चेन्नई आणि तमिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणले.<ref>{{स्रोत बातमी
|आडनाव = Guha
|पहिलेनाव = Ramachandra
ओळ १३४:
== भौगोलीय आणि वातावरणीय ==
[[चित्र:Marina Beach.jpg|200px|right|thumb|[[मरीना चौपाटी]], जगातील सर्वांत लांब चौपाटींपैकी एक]]
 
=== भूगोल ===
चेन्नई भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. या शहराची सरासरी पातळी {{convert|6.7|m|ft|abbr=off}} आहे आणि सर्वांत उंच बिंदूची पातळी {{convert|60|m|ft|abbr=on}} एवढी आहे.
Line १५० ⟶ १५१:
|quote=Chennai is fairly low-lying, its highest point being only {{convert|300|m|ft|abbr=off}} above sea level is a rugged barren hill opposite to the Airport called Pallavapuram Hill.
|doi = 10.1016/j.jhazmat.2005.12.039
|pmid = 16442714}}</ref>चेन्नईच्या किनाऱ्यावर १२ किमी लांबीची मरीना चौपाटी वसली आहे. चेन्नईच्या मध्यभागातून कुम (किंवा कुवम) नदी आणि दक्षिण भागातून अद्यारअड्यार नदी वाहाते. कोर्तालयार ही नदी चेन्नईच्या उत्तर भागातून वाहाते व एन्नोर या ठिकाणी समुद्राला मिळते. अद्यारअड्यार आणि कुम नद्या घरगुती आणि व्यावसायिक कचरा व सांडपाण्यामुळे अतिशय प्रदुषितप्रदूषित झाल्या आहेत. राज्य सरकार नियमितपणे अद्यारअड्यार नदीमधून गाळ काढत असल्याने कुम नदीपेक्षा ही नदी कमी प्रदुषितप्रदूषित आहे. अद्यारअड्यार नदीवरील संरक्षित खाडी बऱ्याचअनेक प्राणीप्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठीचे आवास झाले आहे.<ref name="adyarestuary1">{{स्रोत बातमी
|आडनाव = Baskaran
|पहिलेनाव = Theodore S
Line १६४ ⟶ १६५:
|date=October 31, 2005
|दुवा=http://www.hindu.com/2005/10/31/stories/2005103106660500.htm
|ॲक्सेसदिनांक=2007-09-12}}</ref> या दोन नद्या {{convert|4|km|mi|abbr=on}} लांबीच्या बकिंगहमबकिंगहॅम कालव्याने जोडल्या आहेत. ओट्टेरी नुल्लाह हा पूर्व-पश्चिम वाहणारा प्रवाह चेन्नईच्या उत्तरेतून वाहात बेसिन पुलाजवळ बकिंगहमबकिंगहॅम कालव्याला मिळतो. शहराच्या पश्चिम भागात अनेक छोटे-मोठे तलाव वसलेले आहेत. रेड हिल्स, शोलावरम आणि चेंबारमबक्कम हे तलाव चेन्नईला पिण्याचे पाणी पुरवतात. चेन्नईमधील भुजलाचेभूजलाचे साठे दिवसेंदिवस खारे होत आहेत. <ref>{{स्रोत बातमी
|आडनाव = Lakshmi
|पहिलेनाव = K
Line १७८ ⟶ १७९:
|दुवा=http://www.rainwaterharvesting.org/Urban/Practices-and-practitioners.htm
|प्रकाशक=Centre for Science and Environment
|ॲक्सेसदिनांक=2007-09-12}}</ref> वालुकामय भाग नदिकिनारीनदीकिनारी आणि समुद्रकिनारी, जसे थिरुवणमियुरतिरुवणमियुर, अद्यारअड्यार, कोट्टिवक्कम, संथोमसंतोम, जॉर्ज टाऊन, तोंडीर्पेततोंडीरपेट इत्यादी ठिकाणी आढळतात. पावसाचे वाहते पाणी या भागांमध्ये पटकन मातीमध्ये जिरते. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये चिकणमाती आढळते. गुंडी, पेरुणगुडी, वेलाचेरी, अदमबक्कम आणि सैदापेट या भागांमध्ये मात्र मुरूमी माती आढळून येते.<ref name=rain_water_harvesting_TN_gov>{{स्रोत बातमी
|शीर्षक=A ready reckoner on rainwater harvesting
|कृती=The New Indian Express
Line १८५ ⟶ १८६:
|ॲक्सेसदिनांक=2005-08-05}}</ref>
[[चित्र:Kamarajar Salai and Marina Beach.jpg|thumb|right|[[Marina Beach]], a famous Chennai landmark]]
चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे. पुर्वीपूर्वी प्रामुख्याने निवासी भाग असणारे दक्षिण चेन्नई आणि पश्चिम चेन्नई आता वेगाने व्यावसायिक बनत आहेत. या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. अनेक दिशांनी चेन्नई वेगाने वाढते आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक=Structure of Chennai
|कृती=Second Master Plan - II
Line २१५ ⟶ २१६:
|date= May 31, 2003
|दुवा=http://www.hinduonnet.com/2003/05/31/stories/2003053104790101.htm
|ॲक्सेसदिनांक=2007-04-25}}</ref> येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,३०० मिमी असून त्यातील बव्हंश पाउसपाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्येदरम्यान पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे अनेकदा येथे मोठी पर्जन्यवृष्टी होते. आत्तापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान २००५ साली २,५७० मिमी इकते झाले होते<ref>{{स्रोत बातमी
|आडनाव = रामक्रिश्नन
|पहिलेनाव = टी
Line २२२ ⟶ २२३:
|date=January 3, 2006
|दुवा=http://www.hindu.com/2006/01/03/stories/2006010315310300.htm
|ॲक्सेसदिनांक=2007-05-04}}</ref> चेन्नईमध्ये एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान आग्नेयेतूनआग्नेयेकडून तर इतर वेळी वायव्येकडून वारे वाहतात.<ref>[http://www.classzone.com/books/earth_science/terc/content/visualizations/es2402/es2402page01.cfm?chapter_no=visualization NASA climate data visualized]</ref>
 
{{माहितीचौकट हवामान
Line २७३ ⟶ २७४:
 
=== पर्जन्यमान ===
भूतकाळात चेन्नई शहर पाण्याच्या साठ्यांच्या भरण्यासाठी, या भागांमध्ये मोठ्या नद्या नसल्यामुळे, मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहीलेराहिले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे चेन्नईला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे आणि शहराची भूजलपातळी कमी झाली आहे. जुना "वीरानाम जलाशय प्रकल्प" शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. मात्र सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झालेल्या नवीन "वीरानाम जलाशय प्रकल्पाने" दुरच्यादूरच्या पाणीस्त्रोतांवरचेपाणीस्रोतांवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक=Management of water supply during acute water scarcity in 2003 & 2004
|कृती=Operations and maintenance
Line २८५ ⟶ २८६:
|date=August 3, 2007
|दुवा=http://www.hindu.com/2007/08/03/stories/2007080360510500.htm
|ॲक्सेसदिनांक=2007-08-11}}</ref> त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीसारख्या मुबलक पाणीसाठा असणाऱ्या नद्यांमधून पाणी आणणाऱ्या "तेलगु गंगा" प्रकल्पासारख्या नव्या प्रकल्पांनीदेखिल पाणीटंचाईमधे घट केली आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी चेन्नईमधे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे संच देखिलदेखील तयार केले जात आहेत.<ref>{{स्रोत बातमी
|शीर्षक=IVRCL to set up desalination plant near Chennai
|कृती=The Hindu
Line ३२९ ⟶ ३३०:
|ॲक्सेसदिनांक=2007-09-04}}</ref>
 
चेन्नई महानगरपालिकचे प्रशासकीय क्षेत्रफळ सध्याच्या १७६ चौ.कि.मी. वरून ८०० चौ.कि.मी. पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारकडे आहे. असे झाले तर चेन्नईची लोकसंख्या देखिलदेखील सध्याच्या ४५ लाखांवरून साधारणत: ८० लाखांवर जाईल.
 
चेन्नई हिही तामिळनाडू चीतामिळनाडूची राजधानी आहे . houses the state [[executive (government)|executive]] and [[legislature|legislative]] headquarters primarily in the Secretariat Buildings on the [[Fort St George|Fort&nbsp;St&nbsp;George]] campus but also in many other buildings scattered around the city. मद्रास उच्च न्यायालय हे राज्यातील आणि शहरातील सर्वोच्चसर्वात वरचे न्यायालय असून त्याची कार्यकक्षा तमिळनाडू आणि पाँडेचरी मध्ये पसरलेली आहे. चेन्नईमध्ये उत्तर चेन्नई, मध्य चेन्नई आणि दक्षिण चेन्नई असे तीन मतदारसंघ असून चेन्नईमधून तमिळनाडू विधानसभेचे १४ आमदार निवडले जातात.<ref>[http://www.assembly.tn.gov.in/const_map/map.htm List of TN Assembly constituencies]</ref>
[[चित्र:Gcp patrol car.jpg|thumb|left|चेन्नै महानगर पोलीसगाडी (स्थानिकभाषेत=पोलीस->कावल)]]
 
चेन्नई महानगरमहानगरात कांचिपुरमकांचीपुरम आणि थिरुवल्लुरतिरुवल्लुर जिल्हयांचेदेखिलजिल्हयांचेदेखील काही भाग अंतर्भुतअंतर्भूत करतेअहेत. महानगरातील मोठ्या विभागांचे कामकाज स्वतंत्र नगरपालिका बघतात तर छोट्या विभागांचे कामकाज "पंचायतपंचायती" बघतात. चेन्नई शहराचे क्षेत्रफळ {{convert|174|km2|sqmi|abbr=on}}<ref name=cityarea>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक=General statistics
|प्रकाशक=Corporation of Chennai
Line ५२० ⟶ ५२१:
|प्रकाशक=Govt. of India}}</ref>
 
चेन्नई मधीलचेन्नईमधील सर्वाधिक लोक तमिळतमिळभाषी आहेत. तमिळ ही चेन्नई मधील प्रमुख भाषा आहे. [[भारतीय इंग्रजी]] ही चेन्नई मधील व्यापार, शैक्षणिक आणि पांढर पेशी जनतेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. पुष्कळ संख्येने [[तेलगू]] and [[मल्यालम]] समाज चेन्नईत राहतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://chennai-online.in/Profile/Culture/ |शीर्षक=Chennai Culture | प्रकाशक=chennai-online.in |ॲक्सेसदिनांक=2007-10-08}}</ref> Chennai also has a large migrant population, who come from other parts of Tamil Nadu and the rest of the country. As of 2001, out of the 937,000 migrants (21.57% of its population) in the city, 74.5% were from other parts of the state, 23.8% were from rest of India and 1.7% were from outside the country.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.cmdachennai.org/pdfs/SMP/A_Chap%20I%20_Demography.pdf
|फॉरमॅट=PDF
Line ५५२ ⟶ ५५३:
|दुवा=http://www.hindu.com/2005/02/03/stories/2005020301281000.htm
|date=February 3, 2005
|ॲक्सेसदिनांक=2005-08-04}}</ref> यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपारिकपारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात. "चेन्नई संगमम्" या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरिकरण केले जाते. चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या "भरतनाट्यम" शास्त्रियशास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर वसलेले "कलाक्षेत्र" हे चेन्नईमधील भरतनाट्यमचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.<ref>{{स्रोत बातमी
|लेखक=GR
|दुवा=http://www.hinduonnet.com/2000/12/02/stories/0902033h.htm
Line ५५८ ⟶ ५५९:
|ॲक्सेसदिनांक=2007-09-07
|date=December 2, 2000
|कृती=The Hindu}}</ref> चेन्नई शहर हे भारतातील काही उत्कृष्ठउत्कृष्ट चर्चगायकांच्या समूहांसाठीदेखिलसमूहांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. हे कलाकार नाताळ सणाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये तमिळ आणि इंग्रजीमध्ये आपली कला सादर करतात.<ref>{{स्रोत बातमी
|दुवा=http://archives.chennaionline.com/columns/ethnomusic/durga23.asp
|शीर्षक=Chennai as a home for Music – IV
Line ५७० ⟶ ५७१:
|ॲक्सेसदिनांक=2009-02-24}}</ref>
 
चेन्नई हेहा "कॉलीवूड्" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक
|आडनाव = Ellens
|पहिलेनाव = Dan
Line ५८९ ⟶ ५९०:
|आयएसबीएन = 0415288541
|दुवा=http://books.google.com/books?id=GTEa93azj9EC&pg=PA3&dq=tamil+films+per+year&sig=Q9a_mC8aqRjWWyxHaHpsbCV6xuE
|ॲक्सेसदिनांक=2007-09-07}}</ref> या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील ईलैयाराजा, के. बालाचंदर, शिवाजी गणेशन, एम. जी. रामचंद्रन, रजनीकांत, कमल हसन, मणी रत्नम आणि एस. शंकर अशा मोठ्या कलाकारांनी त्यांच्या कारकीर्दीचीकारकिर्दीची सुरूवात चेन्नईमधून केली. ए. आर. रेहमान यांनी २००९ साली "स्लमडॉग मिलिअनेर" या चित्रपटासाठी २ ऑस्कर आणि २ ग्रॅमी पारितोषिके जिंकून चेन्नईच्या नावाला जागतिक नावलौकिक मिळवून दिला. <ref>{{स्रोत बातमी
|दुवा=http://www.voanews.com/english/Entertainment/2009-02-23-voa15.cfm
|शीर्षक=India Celebrates 'Slumdog Millionaire's' Oscar Sweep{{मृत दुवा}}
Line ६१७ ⟶ ६१८:
|ॲक्सेसदिनांक=2007-09-22}}</ref> याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात.
 
चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्वाचा मानला जातो. [[दिवाळी]], [[ईद-उल-फित्र]] आणि [[नाताळ]]<nowiki/> यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, ईडलीइडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे.
 
== वाहतूक==
 
{{Main|चेन्नईमधील वाहतूक}}
[[चित्र:Tidel Park junction panorama.jpg|thumb|300px|चेन्नईमधील IT महामार्ग. ]]
ओळ ६८२:
 
== प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन ==
 
{{Main|Media in Chennai}}
{{See also|List of Tamil language television channels}}
Line ७८१ ⟶ ७८०:
[[चित्र:IPL T20 Chennai vs Kolkata.JPG|thumb|left|चिदंबरम मैदानावर चालू असणारा आयपीएलचा सामना]]
 
क्रिकेट हा चेन्नईमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://tnpesu.org/chennai.htm |शीर्षक=About Chennai |ॲक्सेसदिनांक=2007-10-04 |प्रकाशक=Tamil Nadu Physical Education and Sports University }}</ref> चेपौकमध्येचीपाॅकमध्ये असणारे एम. ए. चिदंबरम मैदान हे देशातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|आडनाव = Sriram
|पहिलेनाव = Natarajan
Line ७८७ ⟶ ७८६:
|शीर्षक=MA Chidambaram स्टेडियम
|प्रकाशक=[[Cricinfo]]
|ॲक्सेसदिनांक=2007-09-13}}</ref> आय. आय. टी. मद्रासच्या क्षेत्रामध्ये असणारे चेम्पास्ट क्रिकेट मैदान हे आणखी एक महत्वाचेमहत्त्वाचे मैदान आहे. या ठिकाणी बऱेचसे प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळावले जातात. [[श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ]] आणि के. श्रीकांथ हे मोठे क्रिकेटपटू मुळचे चेन्नईचे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Srinivas Venkataraghavan|प्रकाशक=[[Cricinfo]] |दुवा=http://content-aus.cricinfo.com/india/content/player/35656.html| पहिलेनाव=Partab |आडनाव=Ramchand | ॲक्सेसदिनांक=2007-10-15}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Kris Srikkanth|प्रकाशक=[[Cricinfo]] |दुवा=http://content-aus.cricinfo.com/india/content/player/34103.html| पहिलेनाव=Partab |आडनाव=Ramchand | ॲक्सेसदिनांक=2007-10-15}}</ref> बॉब सिम्पसन आणि डेनिस लिली यांच्यासारखे प्रशिक्षक असणारी वेगवान गोलंदाजांसाठीची प्रबोधनी, "MRF पेस फाऊंडेशन" ही चेन्नईमध्ये आहे.<ref>{{स्रोत बातमी
|शीर्षक=Howard visits MRF Pace Foundation
|date=March 9, 2006
Line ७९४ ⟶ ७९३:
|ॲक्सेसदिनांक=2007-10-04}}</ref><ref>{{स्रोत बातमी | शीर्षक=Pathan owes his success to MRF Pace Foundation | date= February 20, 2004 | प्रकाशक=Yahoo! News | दुवा =http://in.news.yahoo.com/040220/43/2bljj.html | आर्काइव्हदुवा = http://web.archive.org/web/20070311232922/http://in.news.yahoo.com/040220/43/2bljj.html | आर्काइव्हदिनांक =2007-03-11 | कृती =Indo-Asian News Service |ॲक्सेसदिनांक=2007-10-04}}</ref> चेन्नई हे [[चेन्नई सुपर किंग्स]] या [[इंडियन प्रीमियर लीग | इंडियन प्रीमियर लीगच्या]] क्रिकेट संघाचे शहर आहे. त्याचप्रमाणे, "इंडियन क्रिकेट लीग"च्या "चेन्नई सुपरस्टार्स" या संघाचेदेखिल चेन्नई हे शहर आहे.<ref name="hindu-icl">{{स्रोत बातमी | पहिलेनाव=Vijay | आडनाव=Lokapally | सहलेखक= | शीर्षक= Chennai Superstars tame Lions to triumph | date=2007-12-17 | प्रकाशक= | दुवा =http://www.hindu.com/2007/12/17/stories/2007121760922500.htm |कृती =The Hindu|ॲक्सेसदिनांक=2007-12-18 |भाषा=}}</ref><ref name="ICL-official">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.indiancricketleague.in/news/news-52.html|शीर्षक=Chennai Superstars crowned ICL 20:20 Champions |ॲक्सेसदिनांक=2009-03-02 |प्रकाशक=Indian Cricket League}}</ref>
[[चेन्नई वीरन्स]] हा प्रिमिअरप्रीमिअर हॉकी लिगचालीगचा संघ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. या संघातर्फे मेयर राधाकृष्णन मैदानावर हॉकी सामन्यांच्या "आशिया कप" आणि "पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी" अशा अनेक मालिका आयोजित केल्या गेल्या आहेत.
<ref>{{स्रोत बातमी
|दुवा=http://www.hindu.com/2007/09/10/stories/2007091055590100.htm
Line ८३४ ⟶ ८३३:
|ॲक्सेसदिनांक=2007-09-13}}</ref> ATP ची मान्यता असणारी ही देशातील एकमेव स्पर्धा आहे.
 
फूटबॉलफुटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले जाते. या स्टेडियममध्येच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांसाठी उत्तम सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. जलक्रिडेसाठीजलक्रीडेसाठी "वेलाचेरी अक्व्येटिकॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स" तयार करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये १९९५ सालच्या "दक्षिण आशियायी खेळांचे"आयोजन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी
|आडनाव=Thyagarajan
|पहिलेनाव=S
Line ८४८ ⟶ ८४७:
|दुवा=http://www.expressindia.com/news/ie/daily/19980205/03650544.html
|कृती =The Indian Express
|ॲक्सेसदिनांक=2007-10-04 }}</ref> गुंडी रेस कोर्सवर घोड्यांच्या शर्यती आयोजीतआयोजित केल्या जातात तर मद्रास बोट क्लबमध्ये नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शहरात "कॉस्मोपोलिटन क्लब" आणि "जिमखाना क्लब" अशी दोन १८-छिद्री गोल्फची मैदाने आहेत. ही दोन्ही मैदाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तयार केली गेली. बुद्धिबळातील माजी विश्वविजेता [[विश्वनाथन आनंद]] याचे बालपण चेन्नईमध्ये व्यतितव्यतीत झाले.<ref>{{स्रोत बातमी
|आडनाव = Brijnath
|पहिलेनाव = Rohit
"https://mr.wikipedia.org/wiki/चेन्नई" पासून हुडकले