"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४२:
वसंतराव देशपांड्यांनी [[असदअली खाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[आफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[दूध भात (चित्रपट)|दूधभात]], [[अवघाची संसार(चित्रपट)|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[संवादिनी]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२]] सालच्या [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
वसंतराव देशपांडे यांचा नातू [[राहुल देशपांडे]] याच्यात वसंतरावांचे बरेच गुण उतरले आहेत.
==संस्था==
|