"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४२:
==व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास==
गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुझुमदार ह्यांनी इंदिरा संतांविषयी सांगितले आहे की, "आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत तरी त्या स्वतः मात्र ह्या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत." एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त्यांच्या ह्या स्वभावधर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या आणि तरीही नवोन्मेशशालिनी अशा कवयित्रीचे दर्शन घडते. <ref> मुझुमदार वासंती, यानिमित्ताने, (प्रास्ताविक), काव्यसंग्रह- गर्भरेशीम, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठ क्रमांक ९. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5551766944494148453&PreviewType=books</ref>
==प्रकाशित साहित्य==
इंदिरा संत यांचे
==कवितासंग्रह==
Line ६८ ⟶ ६६:
* [[मृद्गंध ]] १९८६ - - मेहता पब्लिशिंग हाऊस
* [[फुलवेल]] १९९४
==कादंबरी==
* घुंघुरवाळा
==इंदिरा संतावरील पुस्तके==
* आक्का, मी आणि....: इंदिरा संतांच्या निकट सहवासात (वीणा संत)
|