"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १००:
* वैशाख : या महिन्याला संस्कृतमध्ये माधव आणि राध असे दोन अधिकचे शब्द आहेत. वैशाख पौर्णिमेला वैशाखी म्हणतात.
* ज्येष्ठ (गुजराथीत जेठ) : संस्कृतमध्ये ज्येष्ठ आणि शुक्र.
* आषाढ (गुजरातीत अ़षाढ, मराठी बोलीभाषेत आखाड) (संस्कृतमध्ये शुचि हा अधिकचा शब्द.) (शुक्ल एकादशीला आषाढी)
* श्रावण (हिंदीत सावन) : संस्कृतमध्ये (नभ) नभस् सुद्धा. (पौर्णिमेला श्रावणी)
* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) (संस्कृतमधील आणखीचे शब्द - प्रौष्ठपद, नभस्य)
* आश्विन (गुजरातीत आसो, संस्कृतमध्ये अश्वयुज्आश्वयुज्, इष,; हिंदीत कुआर, क्वाँर) (पौर्णिमेला आश्विनी)
* कार्तिक (गुजराती कारतक) (संस्कृतमध्ये ऊर्ज, बाहुल हे जास्तीचे शब्द) (पौर्णिमेला आणि शुक्ल एकादशीला कार्तिकी)
* मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर) (संस्कृतमध्ये सहस् आणि आग्रहायण)
* पौष (बोलीभाषेत पुसाचा महिना) (गुजरातीत पोष) (संस्कृतमध्ये तैष आणि सहस्य)
* माघ (गुजरातीत महा) (संस्कृतमध्ये तपस्) (पौर्णिमेला माघी)
* फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन; गुजरातीत फागण) (फाल्गुनाला संस्कृतमध्ये तपस्य हाही शब्द आहे)
 
पौर्णिमान्त पंचांगांत सर्वच महिने हे अमावास्यान्त पंचांगांतल्यापेक्षा १५ दिवस आधी सुरू होतात.
 
हिंदू पंचांगात एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेचमहिन्याचे नाव अधिक महिन्याला असते. पौर्णिमान्त असो की अमावास्यान्त, दोन्ही पंचांगांतले अधिक महिने व त्यांचे शुक्ल-वद्य पक्ष एकाच दिवशी सुरू होतात आणि एकाच वेळी संपतात.
 
==मुसलमानी महिने (मराठी नावे)==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले