"राग देस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
==या रागातील काही गीते==
* आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा (भावगीत, कवी : [[जगदीश खेबूडकर]], गायक/संगीत दिग्दर्शक : [[सुधीर फडके]])
* दिसलीस तू फुलले ऋतू, उजळीत आशा, हसलीस तू (भावगीत, कवी : [[सुधीर मोघे]]. गायक : [[सुधीर फडके]], संगीतकार : [[राम फाटक]])
* फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार (चित्रपट गीत, चित्रपट : प्रपंच, कवी : [[ग.दि. माडगूळकर]], गायक/संगीत दिग्दर्शक : [[सुधीर फडके]])
* ब्रह्मा वि़्णू आणि महेश्वर सामोरी बसले (चित्रपट गीत, चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा, कवी : [[जगदीश खेबूडकर]], गायिका : [[आशा भोसले]], संगीतकार : [[सुधीर फडके]])
* भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे (चित्रपट गीत, चित्रपट : कुंकू, कवी : [[शांताराम आठवले]], [[गायिका : वासंती]], संगीत : [[केशवराव भोळे]])
* रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला (चित्रपट गीत, चित्रपट : अवघाची संसार, कवी : डाॅ. [[वसंत अवसरे]], गायक
{{विस्तार}}
|