"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''श्रावण''' महिना हा हिंदू [[पंचांग]]ानुसार आणि [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर दिनदर्शिके]]नुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या [[पौर्णिमा|पौर्णिमे]]ला [[चंद्र]] श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=भारतीय संस्कृती कोश खंड नववा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ|year=मार्च २०१०|isbn=|location=पुणे|pages=४५६}}</ref>भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो.
 
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g6FsB3psOTIC&pg=PA640&dq=auspicious+month+of+shravan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC67fg9dTcAhXBfSsKHcjfARsQ6AEIPTAE#v=onepage&q=auspicious%20month%20of%20shravan&f=false|title=The Illustrated Encyclopoedia of Hinduism, Volume 2|last=Ph.D|first=James G. Lochtefeld|date=2001-12-15|publisher=The Rosen Publishing Group, Inc|isbn=9780823931804|language=en}}</ref> श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि [[जैन]]धर्मीयांची परंपरा आहे.
या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला [[हिंदू धर्म|हिंदू धर्मा]]त विशेष महत्त्व आहे.<ref name=":0" />
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले