"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८६:
* एकतारिसंगे ([[सुधीर फडके]], [[सुधीर फडके]])
* कठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत
* कलेजवाँ लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत ([[जितेंद्र अभिषेकी]]), [[फय्याज]]
* कबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत ([[पु.ल. देशपांडे)]], [[माणिक वर्मा]])
* कशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (संगीतकार?), [[कीर्ती शिलेदार]])
* का रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत ([[सुधीर फडके)]], ( गायिका?)
* चंद्र दोन उगवले, जादू काय ही तरी? एक चंद्र अंबरी एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट : भाग्यलक्ष्मी, गायक : [[सुधीर फडके]]; संगीत : [[राम कदम]] ; कवयित्री [[शांता शेळके]])
* चांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट : वैभव; गायिका : [[आशा भोसले]], संगीत : [[राम कदम]], कवी : [[ग.दि. माडगूळकर]])
* जिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत ([[वसंत प्रभू)]], [[सुमन कल्याणपूर]])
* जिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत ([[सुधीर फडके)]], (गायिका?)
* जिवासवे जन्मे मृत्यू - गीत रामायणातले गीत ([[सुधीर फडके), [[सुधीर फडके]])
* जीवनातली ही घडी अशीच राहू दे कामापुरता मामा चित्रपटातील गीत : ([[यशवंत देव)]], [[लता मंगेशकर]])
* टकमक पाही सूर्य रजनीमुख (मानापमान नाटकातले गीत
* तिन्हीसांजा सखे मिळाल्या (हृदयनाथ मंगेशकर), [[लता मंगेशकर]])
* तुझ्या प्रीतीचे दुःख मला - अमर भूपाळी चित्रपटातले गीत (संगीतकार?), [[लता मंगेशकर]])
* तेजोमय नादब्रह्म (सुधीर फडके), सुरे्श वाडकर व आरती अंकलीकर
* तोच चंद्रमा नभात (सुधीर फडके), सुधीर फडके
* देवाघरचे ज्ञात कुणाला - मत्स्यगंधा नाटकातले गीत (जितेंद्र अभिषेकी)
* धुंदी कळ्यांना - धाकटी बहीण चित्रपटातील गीत (सुधीर फडके), सुधीर फडके
* नाथ हा माझा - ’स्वयंवरमधील नाट्यगीत : (/)संगीतकार?, गायक -बाल गंधर्व; हिराबाई बडोदेकर; माणिक वर्मा; कुमार गंधर्व वगैरे.
* नामाचा गजर गर्जे भीमातीर (राम फाटक), भीमसेन जोशी)
* पराधीन आहे जगती - गीत रामायणातले गीत (सुधीर फडके) संगीतकार :, सुधीर फडके)
* पांडुरंग कांती (कवी -संत [[ज्ञानेश्वर]]), गायिका - [[आशा भोसले]], संगीतकार :- [[हृदयनाथ मंगेशकर]])
* पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा (?), शोभा गुर्टू
* प्रथम तुला वंदितो (गायक : पं. [[वसंतराव देशपांडे]] आणि [अनुराधा पौडवाल]], गीतकार : [शांताराम नांदगावकर]], संगीत : [[अनिल-अरूणअरुण]], चित्रपट : अष्टविनायक [१९७९]
* प्रभाती सूर नभी रंगती (रमेश अणावकर) [[आशा भोसले]])
* या कातरवेळी पाहिजेस तू जवळी (?) [[मालती पांडे]])
* राधाधर मधु मिलिंद - सौभद्र नाटकातले गीत
* लागे हृदयी हुरहूर - एकच प्याला नाटकातले गीत
* शुक्रतारा मंद वारा ([[श्रीनिवास खळे)]], अरुण दाते व कुंदा बोकील)
* समाधी साधन संजीवन नाम ([[मधुकर गोळवलकर)]], [[सुधीर फडके]])
* सुकांत चंद्रानना पातली - संशयकल्लोळमधील नाट्यगीत
* सुखकर्ता दुखहर्ता ([[हृदयनाथ मंगेशकर)]], [[लता मंगेशकर]])
* क्षण आला भाग्याचा - (कुलवधू नाटकातले गीत) (गायिका -ज्योत्स्ना भोळे)
 
==यमन रागातील शास्त्रीय संगीतातील बंदिशी आणि गझला - एकूण सुमारे ३९==
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_यमन" पासून हुडकले