"अनघा केसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. अनघा केसकर या एक मराठी लेखिका आहेत. ==अनघा केसकर यांनी लिहिले...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. अनघा केसकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि त्यांचे विवाहापूर्वीचे आयुष्य मुंबईत गेले. लग्नानंतर पुण्याला आणि पतीच्या बदलीच्या निमित्ताने औरंगाबाद आणि कऱ्हाड येथे बरेचसे आयुष्य गेले.
डाॅ. अनघा केसकर या एक मराठी लेखिका आहेत.
 
अनघा केसकर या अर्थशास्त्राच्या पीएच.डी. आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी वालचंदनगर साखर कारखान्याला खंडाने दिलेली अणि कारखान्याला नको असलेली जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला लढा या विषयावर केसकरांची 'अखेर न्याय मिळाला' ही कादंबरी आहे.
 
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते श्री. भास्कर भावे यांच्या जीवनाविषयी, जीवनविषयक तत्त्वज्ञानाविषयी आणि त्यांच्या शेतीच्या तंत्राविषयी अनघा केसकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. (ते पुस्तक खालील यादीत नाही.)
 
==अनघा केसकर यांनी लिहिलेली पुस्तके==