"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Kalidas.jpg|thumb|महाकवी कालिदासाची काल्पनिक मूर्ती]]
'''कालिदास''' हे एक [[संस्कृत]] [[नाटककार]] आणि [[कवी]] होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=GNALtBMVbd0C&oi=fnd&pg=PR7&dq=Kalidas+sanskrit+writer&ots=f2Gb8pq0om&sig=kI7PKiGsiiqs_6Ut1YYH5MsJLRI#v=onepage&q&f=false|शीर्षक=A History of Sanskrit Literature|last=Keith|first=Arthur Berriedale|date=1993|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120811003|language=en}}</ref> त्यांनी स्वत:बद्दल काहीही माहिती नोंदविलेली नसली आणि त्यांचे चरित्र उपलब्ध नसले, तरी ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांमुळे आणि काव्यांमुळे सर्वपरिचित आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन|year=२००९|isbn=|location=पुणे|pages=२९७}}</ref>
 
कालिदासाची जन्मभूमी म्हणजे सध्याचे गढवाल असे प्रतिपादन करणारे 'कालिदास की जन्मभूमि : वर्तमान गढ़वाल' नावाचे पुस्तक डाॅ. शिवानंद नौटियाल यांनी लिहिले आहे. असे पुस्तक लिहावे ही कल्पना लेखकास उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे १९७९ साली भरलेल्या दहा दिवसांव्या कालिदास समारोहातील विद्वानांची भाषणे ऐकून झाली..
 
==गौरव==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले