"लक्ष्मीकांत तांबोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी''' (जन्म : २१ सप्टेंबर १९३९) [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] मनस्वी लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून कायम सर्जनशीलता जपण्याचा ते प्रयत्न करतात. कथा, कविता ,कादंबरी कादंबरी, ललित लेख, समीक्षा अशा बहुविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लेखन कार्यलिखाण केले आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो.
 
लक्ष्मीकांत तांबोळी यांचे चिरंजीव डाॅ. रवींद्र हे मराठीतले एक विनोदी लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली गिरकी आणि थट्टामस्करी हो दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 
 
Line ५८ ⟶ ६०:
|-
|'''समीक्षा'''
|काव्यव्यृत्तीकाव्यवृत्ती आणि प्रवृत्ती (१९९३)
|-
|'''संकीर्ण'''
Line ६५ ⟶ ६७:
 
== पुरस्कार आणि सन्मान==
* अकोल्याच्या अंकुर साहित्य संघ अकोला यांचासंघाचा अक्षर तपस्वी पुरस्कार, २००५.
* कुसुमताई चव्हाण पुरस्कार, २०१०.
* 'जनसंवाद' पुरस्कार, २००९.