"भारतीय संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→बाह्य दुवे: D |
No edit summary |
||
ओळ ११:
== आशय ==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही [[संस्कार]] करून स्वत:त बदल घडवून आणतो.संस्कृती
== वैशिष्ट्ये ==
ओळ २०:
== ज्ञानाची उपासना ==
भारतीय संस्कृतीचा पाया "वेद" हा मानला जातो.वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित अशी ही संस्कृती आहे.<ref>साने गुरुजी,भारतीय संस्कृती,व्हीनस प्रकाशन,१९६९</ref>
== संस्कृतीचे अन्य विषय ==
संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-
१.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय
२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.<br />
३.पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून
४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .
== धर्म ==
ओळ ४३:
}}</ref> तसेच भारतात ०.७% ते ६% [[बौद्ध धर्म]]ीय, २.३% ख्रिश्चन धर्मीय, १.७% [[शीख धर्म]]ीय व ०.४% [[जैन धर्म]]ीय आहेत. विशेषतः भारतात ६% असलेला [[बौद्ध धर्म]] जगभरात प्रभावशाली आहे. [[पारशी धर्म]], [[ज्यू धर्म]] आणि [[बहाई]] या धर्माचेही भारतात अनुयायी आहेत पण या धर्मीयांची संख्या कमी आहे. भारतात सुमारे २६% (३१ कोटी) लोक हे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती]]चे आहेत. भारतीय जीवनप्रवाहात धर्मांची भूमिका प्रबळ असली तरी सहिष्णुतेसह बाळगलेला निरीश्वरवादी किंवा ईश्वराविषयी अनास्था असलेले [[नास्तिक]] आणि [[निधर्मी]] लोक ३० लाखापेक्षा अधिक भारतात आहेत.
धर्मात दोन भाग असतात.धर्मातील "यम" नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. यम म्हणजे तीनही त्रिकाळ न बदलणारा भाग. सत्य, प्रेम, अहिंसा, दया, परोपकार, ब्रह्मचर्य यांना यम असे म्हटले जाते. नियम म्हणजे जानवे घालणे, गंध लावणे
==भारतीय संसकृुतीवरील पुस्तके==
* प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात (गोपाळ चिपलकट्टी)
* भारतीय संस्कृती ([[साने गुरुजी]])
* भारतीय संस्कृती आणि आजचे वास्तव (रत्नाकर ठाकूर)
* भारतीय संस्कृती आणि परंपरा (सुषमा नानोटी)
* भारतीय संस्कृती कोश - १० खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
* मुलांचा संस्कृतिकोश खंड १ ते ४ (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
* भारतीय संस्कृतीचा पाया ([[श्रीअरविंद]])
* संस्कृतीची प्रतीके (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
* संस्कृतीच्या प्रांगणात (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
== बाह्य दुवे ==
|