"शुक्र ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १६५:
== मानवी संस्कृतीमध्ये शुक्र ==
भारतीय पुराण वाङ्मयानुसार, दैत्यांच्या गुरूचे नाव शुक्राचार्य होते. बृहस्पतीचा पुत्र-कचाने शुक्राचार्यांच्या देवयानी नावाच्या मुलीच्या मदतीने, एरवी शुक्राचार्यांनाच फक्त माहीत असलेला संजीवनी मंत्र हस्तगत केला.
भारतीय लिखित साहित्यात चंद्र आणि शुक्र यांच्या खालोखाल शुक्राच्या चांदणीचा उल्लेख असलेल्या अनेक कविता, गीते, आणि इतर ललित साहित्य उपलब्ध आहे. असे काही साहित्य :-
;पुस्तके:
Line १७८ ⟶ १८०:
;मराठी भावगीते :
* गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतळ वाहत वारा (कवी [[अनिल]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी | चंदेरी रात्री जाउनिया | काठावरुनी पाहू दरिया | देइल सोबत येउनि उदया शुक्राची चांदणी | प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी. (कवी [[बाबुराव गोखले]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])▼
* शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्तातुनी. (कवी [[मंगेश पाडगावकर]]; गायक [[अरुण दाते]], [[सुधा मलहोत्रा]]; संगीत [[श्रीनिवास खळे]]; राग यमन कल्याण)▼
▲प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी. (कवी [[बाबुराव गोखले]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
▲*शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्तातुनी. (कवी [[मंगेश पाडगावकर]]; गायक [[अरुण दाते]], [[सुधा मलहोत्रा]]; संगीत [[श्रीनिवास खळे]]; राग यमन कल्याण)
* सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार/शुक्राचा पृथ्वीदिन, शुक्राच्या कला ([[मोहन आपटे]])
* सूर्यमाला बुध शुक्र शनी (खगोल शास्त्रविषयक, लेखिका चेतना जांभळे)
|