"म.सु. पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
प्राचार्य डाॅ. '''मधुकर सु. पाटील''' (
त्या वेळच्या [[व्हर्नाक्युलर फायनल]]च्या परीक्षेत [[कुलाबा जिल्हा|कुलाबा जिल्ह्यातून]] मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी
वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.
ओळ २२:
==पुरस्कार==
* ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१८)
* मराठीतील श्रेष्ठ साहित्यकेतीला म.सु. पाटील यांच्या पत्नी विभावरी पाटील यांच्या नावाचा 'विभावरी पाटील पुरस्कार' दिला जातो.
{{DEFAULTSORT:पाटील, म.सु}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]
|