'''लोणचे''' हा एक [[खाद्यपदार्थ]] आहे. लोणचे हे कैरीचे, (आंब्यांचे),मिर्चीचे मिरचीचे,लिंबुचे लिंबाचे,तोंडलीचे तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, भोकराचे, गाजराचे आदी फळाचे असू शकते. तेमटणाचेही लोणचे असते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी अन्नपदार्थावर विविध प्रकिया केल्या जातात. त्यातीलत्यांपैकी लोणचं बनवणे ही एक पद्धत आहे. पूर्व [[आशिया|आशियामध्ये]] भाजीचे तेलखाद्यतेल आणि व्हिनेगर देखील लोणचे बनवण्याच्या पद्धतीत वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.flavorandfortune.com/dataaccess/article.php?ID=426|शीर्षक=Chinese and Other Asian Pickles|संकेतस्थळ=www.flavorandfortune.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-06-15}}</ref> या प्रक्रियेमुळे सामान्यत: खाद्यपदार्थाच्या [[चव]] आणि स्वाद यामध्ये फरक पडतो.