"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१४:
महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. असे काही नाट्य महोत्सव --
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]] हे इ.स. १९०५ पासून भरत आले आहे.
* औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (इ.स. १९७३पासून), औरंगाबाद
* दैनिक सकाळ आयोजित नाट्यमहोत्सव
 
* पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
* पु.ना. गाडगीळ ज्युवेलर्स पुरस्कृत नाट्यमहोत्सव
Line २२१ ⟶ २२२:
* झी युवा (दूरचित्रवाणी) वाहिनीचा (गाजलेल्या एकांकिकांचा) प्रयोगोत्सव (इ.स. २०१७पासून)
* प्रेरणायन (पुण्यातील 'प्रेरणा – एक कलामंच' या संस्थेचा नाट्यमहोत्सव) (इ.स. २००८पासून)
* मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (इ.स. १९७३पासून), औरंगाबाद
* महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव (इ.स.. १९६१पासून)
* मुंबई विद्यापीठाच्या "ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्‌स "या नाट्यप्रशिक्षण संस्थेचा दरवर्षी होणारा "राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव" (इ .स. २००४पासून) मुंबई
* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजलेला कणकवली नाट्योत्सव (इ.स. १९९२पासून)
* भरत नाट्य मंदिराचा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव
* विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), (आता 'सारंग थिएटर नाट्यमहोत्सव'), पुणे.
* दैनिक सकाळ आयोजित नाट्यमहोत्सव
 
==[[नाट्य स्पर्धा|नाट्यस्पर्धा]]==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले