"रामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
रामायणामध्ये २४,००० श्लोक{{संदर्भ हवा}} असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजपुत्र [[राम|रामाची]] पत्नी [[सीता|सीतेचे]] [[रावण|रावणाकडून]] अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार [[वाल्मीकी]] ऋषींनी रचलेल्या या काव्याचा [[राम|रामाच्या]] मुलांनी ([[लव]]-[[कुश]]) प्रचार केला.
नंतरच्या काळातील [[संस्कृत]] काव्यांच्या [[छंद]] रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. [[राम]]
रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून [[भारत|भारतीय]] वसाहत असलेल्या आग्नेय [[आशिया]]मधील [[इंडोनेशिया]] (जावा, सुमात्रा व बोर्नियो) [[थायलंड]], [[कंबोडिया]], [[मलेशिया]], [[व्हिएतनाम]] व [[लाओस]] आदी देशांच्या [[साहित्य|साहित्य,]] [[शिल्पकला]], [[नाटक]] या माध्यमांवरही पडलेला आढळतो.जय श्रीश्रीरामा
ओळ ४१:
== कथासार ==
पूर्ण लिहा
Line २३८ ⟶ २३६:
* सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ लेखक-चित्रकार - देवदत्त पट्टनाईक, मराठी अनुवाद - [[विदुला टोकेकर]])
* ह्यांना विसरू नका (लेखिका - अनुराधा निवसरकर)
==प्रसंगानुरूप नाटके==
* अनेक
==प्रसंगानुरूप चित्रपट==
अनेक
==संपूर्ण चित्रपट==
* संपूर्ण रामायण (चित्रपट, १९६१, दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री)
* यू-ट्यूबवरील चित्रपटमालिका
==दूरदर्शन मालिका==
* रामायण (लेखक, दिग्दर्शक, निर्माता रामानंद सागर) : ७८ भाग. सुरुवातीला १९८७-८८ आणि नंतर सन २००८.
==चित्रदालन==
===बालकांड===
|