"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.
 
प्रसिद्ध संत [[सेना न्हावी|सेना महाराज]] हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :
 
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ..
 
[[सेना न्हावी]] यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना [http://web.bookstruck.in/welcome/category/poetry या संकेतस्थळावर] आहेत.
 
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.
 
 
 
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80&action=edit
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले