"विजयनगरचे साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२१:
 
विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिंहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली. प्रसिद्ध राजा [[कृष्णदेवराय]] (१५०९-१५२९) याच वंशाचा होता.
 
==विजयनगरवरील पुस्तके==
* विजयनगर हृदयस्थ साम्राज्य - (डाॅ. अस्मिता हवालदार)Dr Asmita Hawaldar