"महाबळेश्वर सैल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[४ ऑगस्ट]], [[इ.स. १९४३]] माजळी, [[कारवार]]) हे [[गोवा|गोव्यात]] स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथाकथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी [[कोकणी भाषा|कोकणीत]] 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरु केला.[[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५च्या भारत-पाक युद्धात]] त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर [[संयुक्त राष्ट्रे|युनोतर्फे]] शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.
 
==महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य==
* उन्हातली माणसं (कादंबरी)
* नाटक, कथा, कादंबरी, ललित निबंध हे साहित्य प्रकार हाताळले आहेत.
* कोकणीत ५ कथासंग्रह, ५ कादंबर्या आणि २ कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.
* काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी)
* तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=रविवार १२ ऑगस्ट, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=243662:2012-08-11-09-51-25&catid=378:2012-01-02-08-23-53&Itemid=379 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=डॉ. सोमनाथ कोमरपंत | शीर्षक=लेखकाचा कट्टा : माती आणि माणसांत घट्ट मूळं रुजलेला लेखक | ॲक्सेसदिनांक=१४ ऑगस्ट, २०१२}}</ref>
* हावठण (कादंबरी)
* खोल खोल मुळा (कादंबरी)

* निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
* नको जाळूं माझं घरटं
* निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
* हावठण (कादंबरी)
 
==महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार==
* सरस्वती सन्मान
 
==संदर्भ आणि नोंदी==