"केतू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषात]] केतूला ग्रह मानले आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.{{संदर्भ हवा}} जेव्हा केतू बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला केतूने गिळले असे समजतात.
 
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.