"क्षयमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{विस्तार}}
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या लंबवर्तुळाच्या दोन नाभींपैकी (नाभी=Focus) एका नाभीवर सूर्य असतो. या नाभींमधून जाणारा लंबवर्तुळाचा मोठा व्यास परीघाला दोन बिंदूंत छेदतो. त्यांपैकी परीघापासून जवळ असलेल्या बिंदूला उपसूर्य बिंदू (Perihelion) व दूरच्या बिंदूला अपसूर्य बिंदू (Aphelion) म्हणतात. पृथ्वी जेव्हा ५ जानेवारीच्या सुमारास उपसूर्य बिंदूच्या आसपास असते तेव्हा तिचा वेग नेहमीपॆक्षा जास्त असतो. त्यामुळे सूर्यासमोरून पुढे सरकताना
पृथ्वी उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना मार्गशीर्ष, पौष किंवा फाल्गुन यांच्यापैकी एक हिंदू महिना असतो. त्यामुळे एखाद्या वर्षी क्षयमास आलाच तर तो या तीन महिन्यांपैकीच एका महिन्यात येतो. क्षयमासाच्या काही महिने आधी आणि काही महिने नंतर एकेक अधिकमास असतो.
ओळ ८:
* एका क्षयमासानंतर पुढचा क्षयमास १४१ वर्षांनी आणि त्यानंतरचा १९ वर्षांनी येतो. क्वचित तो ४६, ६५, ७६ किंवा १२२ वर्षांनी येतो. (४६ + १९ = ६५; ४६ + ७६ = १२२; ६५ + ७६ = १४१; १२२ + १९ = १४१)
* असे म्हणतात की इ.स.पू. १ साली क्षयमास होता.
* भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणीत लिहिले आहे की, 'शके ९७४मध्ये क्षयमास आला होता, आणि त्यानंतर तो शके १११५, १२५६ आणि १३७८मध्ये येईल.' (पैकी १३७८मध्ये आल्याचे माहीत नाही!; १३९८मध्ये क्षयमास होता.)
* अलीकडच्या काळात इ.स.१९६३मधला मार्गशीर्ष महिना व इ.स.१९८३मधला माघ महिना हे क्षयमास होते.
* या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.
ओळ ४६:
|कार्तिक १३१५||पौष १३१६||मार्गशीर्ष||कार्तिक १३१५ ||फाल्गुन १३१६||१९||
|-
|
|-
|कार्तिक १३८०||पौष १३८१||मार्गशीर्ष||कार्तिक १३८०||वैशाख १३८१||४६||
ओळ ६५:
|-
|पौष १९८२||फाल्गुन १९८३||माघ||आश्विन १९८२||फाल्गुन १९८३||१९||
|-
|मार्गशीर्ष २१२३ ||माघ २१२४||पौष ||कार्तिक २१२३||चैत्र २१२४||१४१||
|-
| || || || || || ||
|