"चंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ १००:
जेव्हा एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला (मास-सीमित) नीलचंद्र (मन्थली ब्लू मून) म्हणतात. असा नीलचंद्र यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी होता आणि त्यांनंतर ३१ ऑक्टोबर २०२०ला असेल.
जेव्हा एका त्रैमासिक ऋतूमध्ये तीनच्या जागी चार पौर्णिमा येतात तेव्हा त्यांच्यापैकी तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला (ऋतुसीमित) नीलचंद्र (सीझनल ब्लू मून) म्हणतात. २१ मार्च ते २१ जून या कालावधीतील सौर वसंत ऋतूत, १८ मे २०१९ रोजी, वसंत ऋतूतल्या चार पौर्णिमांपैकी तिसरी पौर्णिमा होती. त्या पौर्णिमेच्या चंद्राला नीलचंद्र ((ब्लूमून) म्हटले गेले.
इसवी सनाच्या १५५० ते २६५० या ११०० वर्षांच्या काळात ४०८ ऋतुसीमित नीलचंद्र आणि ४५६ मास-सीमित नीलचंद्र होते/असतील. याचा अर्थ कोणत्यातरी प्रकारचा नीलचंद्र दर दोन किंवा तीन वर्षांनी यॆतो.
नीलचंद्र निळया रंगाचा नसतो.
==सुपरमून==
|