"गुरू ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६३:
| दुवा=http://adsabs.harvard.edu/cgi-bin/nph-bib_query?1999JRASC..93..122F
| accessdate = 2007-02-14}}</ref>
 
==गुरू उदय आणि अस्त==
वर्षातले काही दिवस (किमान २३ दिवस) आकाशात गुरू दिसत नाही, तेव्हा गुरूचा अस्त झाला असे म्हटले जाते. गुरू परत दिसायला लागला की गुरूचा उदय झाल्याचे सांगितले जाते. हिंदू पंचांगात गुरूच्या उदयास्ताच्या तारखा दिलेल्या असतात. ह्या तारखा मागच्या वर्षापेक्षा साधारणपणे एकेक महिना पुढे गेल्यासारख्या दिसतात. गुरूच्या अस्तकाळात लग्नादी शुभ कार्ये करू नयेत, असे भारतीय ज्योतिषी सांगतात.
 
गुरूच्या आकाशात न दिसण्याच्या इसवी सन २०११ सालापासूनच्या तारखा पुढीलप्रमाणे :-
 
* इ.स. २०११ : २७ मार्च ते २५ एप्रिल.(३० दिवस)
* इ.स. २०१२ : ३ मे ते २९ मे (२७ दिवस)
* इ.स. २०१३ : ८ जून ते ३ जुलै (२६ दिवस)
* इ.स. २०१४ : १२ जुलै ते ५ ऑगस्ट (२५ दिवस)
* इ.स. २०१५ : १४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर (२५ दिवस)
* इ.स. २०१६ : १४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर (२४ दिवस)
* इ.स. २०१७ : १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर ((२३ दिवस)
* इ.स. २०१८ : १५ नोव्हेंबर ते ते ७ डिसेंबर (२३ दिवस)
* इ.स. २०१९ : १७ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२० (२४ दिवस)
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुरू_ग्रह" पासून हुडकले