"वसंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Colorful spring garden.jpg|thumb|right|200px|वसंत ऋतूत फुललेली फुले]]
[[चित्र : Palas_Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतुत [[पळस|पळसाला]] आलेला बहर]]
[[:वर्ग:हिंदू दिनदर्शिका| हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] भारतात [[माघ महिना|माघ]] आणि [[फाल्गुन]] या महिन्यांत '''वसंत''' ऋतू असतो. [[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे]] [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] उत्तरार्ध, [[मार्च]], [[एप्रिल महिना|एप्रिल]] पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत.
भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत.
मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.
इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे असतात, तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत येतो.
==अवांतर==
'''वसंत''' हे वासुदेव बळवंत पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले [[टोपणनावानुसार मराठी कवी|
==वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)==
|