"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७१:
* गोविंद राघो खैरनार ऊर्फ [[गो.रा. खैरनार]] : मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त.
* धोंडो राघो पुजारी : संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीदरम्यान फ्लोरा फाउंटनला गोळीबारात मरण पावलेला हुतात्मा.
* रंगो बापूजी धडफळे : इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या.
* राघो धौशा : महानुभाव शाहीर.
* राघोनंदन : पदकार.
|