"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७६:
 
==महिने==
महिन्यातल्या पौर्णिमेला ज्या नक्षत्रात चंद्र बहुतेकवेळा असतो, त्या नक्षत्राचे नाव त्या हिंदू महिन्याला असतेदेतात. उदा० चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात (किंवा जवळपासच्या नक्षत्रात) असतो.
 
* चैत्र. हा गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होतो.  पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर तो पाडव्याच्याही एक महिना आधी सुरू होतो. चैत्र महिन्याच्या शेवटी शेवटी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो.
* चैत्र. हा गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होतो.  
* वैशाख 
* ज्येष्ठ (गुजराठीत जेठ) 
* आषाढ (गुजरातीत अ़षाढ, मराठी बोलीभाषेत आखाड)
* श्रावण (हिंदीत सावन) 
* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) 
* आश्विन (गुजरातीत आसो, संस्कृतमध्ये अश्वयुज्, हिंदीत कुआर, क्वाँर)
* कार्तिक (गुजराती कारतक)
* मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर) 
Line ९१ ⟶ ९०:
* फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन; गुजरातीत फागण)
 
एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते.
 
==मुसलमानी महिने (मराठी नावे)==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले