"वसंत पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Palas Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतूत [[पळस|पळसाला]] आलेला बहर.]]
 
'''वसंत पंचमी''' ही [[शिशिर|शिशिर ऋतूमध्ये]] येणारी [[माघ शुद्ध पंचमी]] होय. भारतात साधारणतः [[मकरसंक्रांत|मकर संक्रांती]]नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - [[सरस्वती]]ची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_LCSKv-4HcYC&printsec=frontcover&dq=festivals+of+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiTmbG6g77aAhVJro8KHW2_Af0Q6AEIJjAA#v=onepage&q=festivals%20of%20india&f=false|शीर्षक=Fairs and Festivals of India|last=Sharma|first=S. P.|last2=Gupta|first2=Seema|date=2006|publisher=Pustak Mahal|isbn=9788122309515|language=en}}</ref> हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही [[कामदेव|कामदेवाच्या]] पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफीसुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.<ref>जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३</ref>
 
माघ शुद्ध पंचमी या दिवसाला वसंत पंचमीपंचमीचा असे म्हटले जाते.कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो<ref name=":0" />. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा [[यज्ञ]] करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी [[सरस्वती]]चा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. [[मथुरा]], [[वृंदावन]], [[राजस्थान]] या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी [[गणपती]], [[इंद्र]], [[शिव]] आणि [[सूर्य]] यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठ </ref><ref>शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India</ref>
 
वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात.
 
==पेशवेकालीन उत्सव==
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केलेकेला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्र परिधान करण्याचीही पद्धती होती. फुले,फळे,मिठाई यांंचीही देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.<ref>डाॅॅ.कर्णिक शशिकांंत,पेशवेकालीन महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,[[इतिहास]] आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५</ref>
 
[[बाजीराव पेशवे]] यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. [[ब्राह्मण]],शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.
Line ३२ ⟶ ३४:
 
==सुफी संप्रदायात==
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय [[सुफी]] [[मुस्लीम]] व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर कुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धती स्वीकारली असे मानले जाते.<ref>Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.</ref>
 
==[[शीख]] संप्रदायात==