"आसाराम बापू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ४२:
===सांसारीक जीवन===
आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा [[साखरपुडा]] केला. जेव्हा [[लग्न]] करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक झाली.. शेवटी ते [[भरुच]] येथे अशोक आश्रमात सापडले.
=== ईश्वराचा शोध ===
आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी निघाले. [[केदारनाथ]] व [[वृंदावन]] येथे देवदर्शन करीत असतांना त्यांना [[नैनीताल]] येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना [[लीलाशाह बापू]] भेटले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला [[शिष्य]] म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि [[भजन]] घरीच करीत जा." असा आदेश दिला.
गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री [[नर्मदा]] नदीकिनारी ध्यानास्थ बसले होते. कुणीतरी [[डाकू]] असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या
=== ईश्वरप्राप्ती ===
लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने [[आश्विन]] [[शुद्ध]] [[द्बितीया]] या दिवशी आसुमलला [[आत्मसाक्षात्कार]] झाला असे मानले जाते. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले. <br />
Line ५८ ⟶ ५९:
आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.<ref name="autogenerated2" /> अखेर १ सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.<ref name="NDTVSep1" /><ref name="GuardianSep1">{{स्रोत बातमी|शीर्षक=Indian guru Asaram Bapu arrested over rape claims|दुवा=http://www.theguardian.com/world/2013/sep/01/indian-guru-asaram-bapu-rape-claim|date=September 1, 2013}}</ref> आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.<ref name="NDTVAug27">{{स्रोत बातमी|शीर्षक=Bakwaas: Asaram Bapu's response to charges that he threatened teen girl|दुवा=http://www.ndtv.com/article/india/bakwaas-asaram-bapu-s-response-to-charges-that-he-threatened-teen-girl-410966|newspaper=NDTV|date=August 27, 2013}}</ref> या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.<ref name="IndiaTodayAug29">{{स्रोत बातमी|शीर्षक=Asaram Bapu says Sonia Gandhi and her son Rahul behind conspiracy against him in sexual assault case|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-says-sonia-gandhi-and-son-behind-his-sexual-rape-controversy/1/304399.html|प्रकाशक=इंडिया टुडे|दिनांक=२०१३-०८-२९|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name="DeccanAug29">{{स्रोत बातमी|शीर्षक=आसाराम बापूंचे म्हणणे : सोनिया आणि राहुलने माझ्याविरुद्ध मोहीम उघडली आहे|दुवा=http://www.deccanchronicle.com/130829/news-current-affairs/article/sonia-rahul-running-campaign-against-me-says-asaram-bapu|प्रकाशक =डेक्कन क्रॉनिकल|दिनांक=२०१३-०८-२९|भाषा=इंग्लिश|accessdate=2013-09-02}}</ref>
देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. {{बदल}}{{दृष्टिकोन}}
==जन्मठेप==
आसाराम बापूंनी केलेल्या बलात्कारादी गुन्ह्यासाठी त्यांना आजन्म कारावास भोगण्यासाठी तुरुंगात डांबले आहे. त्यांचा मुलगा नारायण साई याला अशाच आरोपाखाली ला सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
==पुस्तक==
|