"हेन्रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३५:
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
== इब्सेनची नाटके
* एम्परर अॅन्ड गॅलिलियन (१८७३)
* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
Line ४७ ⟶ ४६:
* द फीस्ट अॅट सॉलहग (१८५५-५६)
* द बरियल माउंड (१८५०)
* ब्रॅन्ड (१८६६
* लव्ह्ज कॉमेडी (१८६२)
* लेडी इंजर ऑफ ऑस्ट्राट (१८५४-५५)
* द वाईल्ड डक (
* सेंट जॉन्स ईव्ह (१८५२)
==
* अॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे
* ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर :घरकुल - अनंत काणेकर (१९४१)▼
* घोस्ट्स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१)
* जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६)
▲* ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर : घरकुल - अनंत काणेकर (१९४१)
* द वाइल्ड डक (१८८४) : वनहंसी- पा.रं.अंबिके (१९६२); वनहंसी - [[भा.वि. वरेरकर]] (१९६२)▼
* ब्रॅन्ड (१८६६) : (ब्रांद - सदानंद रेगे -१९६३)
* द लेडी फ्रॉम द सी (१८८८)▼
* द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गेलॅन्ड (?) : तक्षशीला - श्री.वि.वर्तक▼
* रॉझ्मरशॉल्म(१८८६)
* लिटिल इयॉल्फ (१८९३)
▲* द लेडी फ्रॉम द सी (१८८८)
▲* द वाइल्ड डक (१८८४) : वनहंसी- पा.रं.अंबिके (१९६२); वनहंसी - [[भा.वि. वरेरकर]] (१९६२); द वाईल्ड डक-रानटी बदक (वसंत बागुल)
▲* द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गेलॅन्ड (?) : तक्षशीला - श्री.वि.वर्तक
* व्हेन वी डेड अवेकन (१८९९)
* हेडा गॅब्लर (१८९०)
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (दोन्ही प्र.के.अत्रे),आणि कुलवधू (मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे. इब्सेनच्याच विचाराचा त्याचा एक ब्यर्सन नावाचा नाटककार साडू होता. त्याच्या ग्वॉन्टलेट नावाच्या नाटकाचे श्री.वि.वर्तक यांनी ’आंधळ्यांची शाळा’या नावाने मराठी रूपांतर केले. ”आंधळ्याची शाळा ’ अफाट गाजले. त्याचे शंभरच्यावर प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने ज्योत्स्ना भोळे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आल्या आणि त्यांनी पुढे मराठी रंगभूमी आणि त्यांतही मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
==इब्सेनचे चरित्र आणि त्याच्या नाटकांची ओळख==
* इब्सेन (लेखक - अनिरुद्ध कुलकर्णी)
[[वर्ग:इ.स. १८२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०६ मधील मृत्यू]]
|